एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

चित्रपटामध्ये अभिनेत्रीला कि’स करताना इम्रान ची बायको ठेवते हि अट, त्याचे चित्रपट पाहून देते हि प्रतिक्रिया..

ऑनस्क्रीन कि’सर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इमरान हाश्मीने सोशल मीडियावर आपल्या लग्नाला १५ वर्ष पूर्ण झाले, म्हणून माहिती देत असताना एक प्रेमळ संदेश पोस्ट केला आहे. इम्रानने डिसेंबर २००६ मध्ये इस्ला’मिक रीतिरिवाजांनुसार परवीन शहानीशी लग्न केले. इमरानला आर्यन हाश्मी नावाचा एक मुलगा देखील आहे. तसेच इमरान हा ऑनस्क्रीन कि’सिंग सीन्स मध्ये दिसत असला तरी पण त्याच्या पत्नीशी त्याचे नाते खूप सुंदर आहे.

तसेच एका इंटरव्‍यू मध्ये इम्रानला विचारण्यात आले होते की त्याची पत्नी परवीनला त्याच्या चित्रपटातील सीन्‍स पाहून काय प्रतिक्रिया देते. यावर त्याने सांगितले की परवीन सहसा त्याच्या ऑन-स्क्रीन कि’सिंग सीन्सवर खूप चिडते.

तसेच त्याला विचारले असता कि तो त्याच्या कि’सच्या बदल्यात बायको ला काय देतो? या प्रश्नावर इम्रान म्हणाला, ‘हर फिल्म और हर कि’स के लिए मैं उन्हें बैग खरीद कर देता हूं. उनकी एक अलमारी बैग से भरी पड़ी है.’ तसेच तो मजेशीर उत्तर देताना बोलतो कि बॅग दिल्यानंतर परवीन खुश होते. तसेच ती पूर्वी मला बॅग ने मारायची परंतु आता ती आपल्या हाताने मला मारते.

अशा प्रकारे ती बर्‍याच वर्षांत शांत झाली आहे. इम्रान म्हणाला पुढे म्हणाला कि, ‘ किस कितने भी हों, लेकिन बैग एक ही होगा. यह हमारे बीच तय हुआ है.’ इम्रानने आपल्या ‘द किस ऑफ लाइफ’ या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे.

आपल्या करियरचे श्रेय इमरान हाशमीने आपली पत्नी परवीन सहनीला दिले आहे. इम्रानने एका इंटरव्यू मध्ये असे सांगितले होते की माझी ऑनस्क्रीन इमेज काय आहे याची पर्वा नाही, पण माझ्या पत्नीवर माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पती-पत्नीमध्ये मुक्त विचार असणे आवश्यक आहे. मी मुस्लि’म आहे, माझा देवावर विश्वास आहे. पण मी माझ्या पत्नीला कधीही सांगितले नाही की तू तुझा धर्म बदल. या प्रकारची विचारसरणी नसली पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा..

You might also like