एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात वे’डी झालीये कियारा, करत आहेत एकमेकांना डे’ट, अभिनेत्रीने केला खुला’सा..

बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये आपण अनेक अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या प्रेम कहाण्या ऐकत असतो. बॉलिवूड कलाकार आपल्या प्रेमकथांमुळे जास्त ओळखले जातात, जसे कि सलमान खान. त्याप्रमाणेच काही वृत्तानुसार बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला एकमेकांना डे ट करत आहेत. कियारा आणि सिद्धार्थ यावर्षी ‘शेर शाह’ या आगामी चित्रपटामध्ये दिसू शकतात. या चित्रपटात दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री दिसणार आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कियाराने असे विधान केले आहे, ज्यामुळे कियारा आणि सिद्धार्थ यांच्यातील संबंधांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मुलाखतीत, कियाराला विचारले गेले होते की तिने शेवटच्या वेळेस कोणाला डे ट केले होते. यावर कियारा यांनी उत्तर देताना सांगितले की, यावर्षी मी काही काळ डे ट वर गेले होते.

जानेवारीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेले होते
बातमीनुसार यावर्षी जानेवारीत कियारा आणि सिद्धार्थ मालदीवमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. मालदीवला जाण्यापूर्वी त्यांना विमानतळावर एकत्र स्पॉट केले होते.

या वरून सर्वजण हे जोडपे एकमेकांना डे ट करत असल्याचा अंदाज व्यक्त करत आहे. अलीकडेच कियाराने सिद्धार्थच्या आई-वडिलांची भेट घेतली. म्हणजे या दोघांमधील जवळीक वाढत आहे.

डे टिं गबद्दल कधीही खुलेपणाने बोलले नाहीत दोघे
कियारा आणि सिद्धार्थने कधीही त्यांच्या डे टिं ग च्या बातम्यांविषयी खुलेपणाने बोलले नाही. गेल्या वर्षी अक्षय चित्रपटाच्या ‘लक्ष्मी’ च्या प्रमोशन दरम्यान या जोडप्याच्या डे टिं ग च्या बातमीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

२०१९ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यात कियाराने सिद्धार्थबरोबर तिच्या लिंकअपच्या अ फ वांवर उघडपणे भाष्य केले होते. तिने सिद्धार्थसोबतच्या अ फे अरच्या बातम्यांना फेटाळून लावत केवळ हि अ फ वा आहे ते म्हणले होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलताना, कियारा आगामी ‘शेर शाह’ चित्रपटात सिद्धार्थ सोबत दिसणार आहे. कियारा हे सध्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि सिद्धार्थ ‘मिशन मजनू’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्यांच्यासमवेत साऊथ प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like