एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अमिताभची ‘जुम्मा-चु’म्मा’ गाण्यामधील हि हिरोइन आता ३० वर्षांनी दिसते अशी..पाहून ओळखणे हि झाले आहे कठीण..

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘हम’. जर आपण हि हा चित्रपट पहिला असेल तर या चित्रपटामधील एक गाणे हि तुम्हाला आठवत असले. हे गाणे बरेच लोकप्रिय आणि हिट झाले होते. हे गाणे अजूनही लोकांच्या जिभेवर जिवंत आहे, ‘चुम्मा चुम्मा दे दे’ असे या गाण्याचे नाव आहे.

तर आज आम्ही तुम्हाला गाण्यातील हिरोईनबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही या गाण्यामध्ये लाल रंगाच्या ड्रेस मध्ये पहिले होते. या हिरोईनने आपल्या स्टाईलने सर्वाना वेड लावले होते. किमी काटकर असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

पण तेव्हा पासून तुमचा मनामध्ये एक प्रश्न येत असेल कि ‘जु म्मा चु म्मा’ गाण्यानंतर हि अभिनेत्री अचानक कुठे गायब झाली. या गाण्याने लाखो लोकांची मने जिंकून या अभिनेत्रीने एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. किमीने या चित्रपटात हॉ-ट सीन दिले होते.

किमीने वयाच्या १७ व्या वर्षांपासून आपल्या करियरची सुरवात केली होती. तिने तिच्या कारकिर्दीचा पहिला चित्रपट ‘पत्थर दिल’ केले होता पण फरसी चांगली कामगिरी करू शकला नाही. किमीने आपल्या कौशल्याच्या व परिश्रमाच्या बळावर आपली ओळख निर्माण करून हे स्थान गाठले पण काही दिवसानंतर तिने चित्रपटाच्या जगाला निरोपही दिला. किमीने बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार जितेंद्र, अनिल कपूर, गोविंदाबरोबरही काम केले आहे. खासकरुन गोविंदाबरोबरही किमीने बऱ्याच चित्रपटमध्ये काम केले आहेत.

पण अलीकडेच तीचा एक फोटो समोर आला आहे. या फोटो मध्ये पाहून तिला ओळखणे कठीण आहे. कारण ती बरीच बदलली आहे, तसेच तिच्या वाढत्या वयानुसार तिचे सौंदर्यही अधिकाधिक वाढत गेले. व्हायरल होत असलेली त्याची छायाचित्रे पाहून तुम्ही थक्क व्हाल. अभिनयातून लोकांच्या हृदयावर राज्य करणारी किमी काटकरचा चेहरा आणि देखावा पूर्णपणे बदलला आहे.

किमी काटकर यांचा हा फोटो नम ढिल्लनं हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हे एखाद्या फंक्शनच्या फोटोसारखे दिसते. जिथे किमीचा मराठी लूक दिसत आहे. माहितीसाठी आपण हे जाणून घ्या की किमीने फोटोग्राफर आणि चित्रपट निर्माते शंतनू शुरीशी तिच्या कारकीर्दीच्या चांगल्या काळात लग्न केले होते. दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये राहू लागले. दोघांनाही सिद्धार्थ नावाचा एक मुलगा आहे.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like