एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिताभ बच्चन यांची “चु’म्मा चु’म्मा दे” गर्ल जगतीये तीच अस जीवन, या चु’कीमुळे गेली भारत सोडून या देशात..

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते अभिताभ बच्चन यांनी खूप साऱ्या चित्रपटात आपल्या भूमिका निभावून हिंदी चित्रपटाचा एक नवीन पाय रचला आज आम्ही अश्याच एक चित्रपटाबद्दल बोलणार आहोत जो मागील काळात खूप प्रसिद्ध झाला होता आम्ही सांगतोय अभिताभ बच्चन यांची फिल्म ‘हम’ बद्दल पण ह्या फिल्मची एक आठवण म्हणजे यातील गाणं  “चु’म्मा चु’म्मा दे दे”.

या गाण्याची लोकांवर त्या काळी खूपच भुरळ पडली होती जशी आज दखल आहे हे गाणं लोक गुंनगुणल्या शिवाय राहत नाहीत. पण तुम्हाला ह्या फिल्म मधील अभिताभ बच्चन यांच्या सोबत असणारी अभिनेत्री आठवते आहे का ह्या फिल्म मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री म्हणजे किमी काटकर पण तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल कि ह्या चित्रपटातील ही अभिनेत्री सध्या काय करत असेल तर आम्ही तुम्हाला आजच्या लेखात हेच सांगणार आहोत.

तुम्हाला माहीत नसेल पण ८० च्या दशकातील किमी काटकर हिने बॉलिवूड मध्ये आपल्या करियरची सुरवात केली, त्यांची पहिली फिल्म “पत्थर दिल”  ह्यातूम त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये डेब्यु केला ही फिल्म १९८५ साली रिलीज झाली होती.

किमी कटकरांचा जन्म ११ डिसेंबर १९६५ मध्ये झाला होता, तुम्हाला माहीत नसेल पण किमीने आपल्या करियर मध्ये बॉलिवूड मधील खूप सुप्रसिद्ध फिल्म्स केल्या आहेत त्या म्हणजे  “खू’न का कर्ज”, “सोने पे सुहागा”, “एड्वेंचेर ऑफ़ टार्जन”, “दरिया दिल” ह्या आहेत, पण ह्या फिल्म शिवाय किमी सर्वात जास्त सुप्रसिद्ध झाली ती म्हणजे अभिताभ बच्चन यांची फिल्म ‘हम’ यातून तिला चांगलीच ओळख लाभली. ह्या फिल्म मध्ये लाभलेल गाणं “चु’म्मा चु’म्मा दे दे” हे विशेष लोकांना आवडलं.

त्यांची गाजलेली फिल्म “हम” ह्या चित्रपटात त्यांच्यासोबत नावजेलेलं खूप सारे चेहरे होते ते म्हणजे अमिताभ बच्चन, गोविंदा, रवि शर्मा आणि डैनी हे स्टार्स ह्यात मुख्य भूमिकेत होते.

पण बॉलिवूड मधील दुर्दैव की ह्या फिल्मनंतर त्यांनी फक्त शेवट्याची फिल्म मध्ये आपला अभिनय कोरला ती म्हणजे ‘हम’ला’, त्यानंतर १९९२ मध्ये त्यांनी प्रसिद्ध ऐड फिल्म मेकर आणि फोटोग्राफर शांतनु शौर्य यांच्यासोबत विवाह केला.

त्यानंतर त्यांनी फिल्मी दुनिया सोडून नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास निघून गेल्या. किमी आणि शंतनू ह्यांना एक मुलगा आहे ज्याचं नाव सिद्धार्थ आहे, ८० सालातील किमी हिने आपल्या करियर मध्ये बि’कनी घालू पर्यंत कामास प्रोत्साहन दिले.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like