एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुंबई इंडियन्स टीम मधील कीरॉन पोलार्डची पत्नी आहे खूपच बो’ल्ड आणि सुंदर, मॅच जिंकल्यावर दिले आपले हे गिफ्ट..

वेस्टइंडिज क्रिकेट टीम ‘विश्व क्रिकेट’ जगतातील टीमपेक्षा वेगळी मानली जाते, वेस्टइंडिज क्रिकेट टिम मधील सर्व खेळाडूंनचा स्वभाव अगदी मजेशीर आपण पहिला असेल, त्यांचे काही खेळाडू आपल्या स्टाईल मध्ये सतत राहायला पसंद करत असतात.

वेस्टइंडिज क्रिकेट टीम मधील सर्व खेळाडू आपल्या स्टाईल आणि स्वभावमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. तर ह्या वेस्टइंडिज मधील खेळाडू खऱ्या आयुष्यात कसे आहेत त्यांची पत्नी काय करते हे आज जाणून घेणार आहोत.

आज आम्ही वेस्टइंडिज मधीक खेळाडूंनच्या पत्नीबद्दल जाणून घेऊया? आज तुम्हाला आम्ही वेस्ट इंडिजचे कॅप्टन कीरोन पोलार्ड यांच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.

वेस्ट इंडिजचे कॅप्टन कीरोन पोलार्ड यांची पत्नी सुद्धा काहींना काही कारणावरून सतत चर्चेत असते. आपल्या बो’ल्ड आणि खास अवताराने सर्वाना आक’र्षित करणारी कीरोन पोलार्ड यांची पत्नी जेना अली वायरल ट्रें’ड मध्ये असते.

जेना अली आपल्या बोल्डपणातील फोटोमुळे चर्चेत असते पण आपले पती कीरोन पोलार्ड याना चियर करण्यासाठी ती क्रिकेट स्टेडियमवर सारखी पोहचत असते. त्याचबरोबर ती स्पोर्ट्सच्या जवळील व्यवसाय करत असते त्यात तिने आपले डोके जास्त घातले आहे.

कीरोन पोलार्ड आणि जेना अली यांचे लग्न २०१२ मध्ये झाले होते, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हे कपल एकमेकांना २००५ पासून डे ट करत होत मग त्यानंतर ७ वर्षांनी त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. जेना अली एक बिजनेस मॅन स्त्री आहे, जेना यांचे स्वतःचे स्पोर्ट्सचे वस्तू विकण्याचे दुकान आहे. ज्यामध्ये त्यांचे खूप नाव आहे.

जेना यांच्या स्पोर्ट्स एसेसरीज कंपनीचे नाव केजे स्पोर्ट्स एंड एसेसरीज असे आहे, याच्या शिवाय त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर त्यांना बो’ल्ड आणि सुंदर अवतारामध्ये लोक खुप जास्त पसंत करत असतात. अलीकडेच झालेल्या आयपीएल सामन्यात पोलार्ड याने चांगलीच कर्तबगारी दाखवली आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग ह्या भव्य सामन्यात आपल्याला लज्जदार खेळी पहायला मिळाली. ह्या सामन्यात आम्ही सांगत असलेल्या कीरोन पोलार्ड याने चांगलेच प्रदर्शन दाखवले होते.

पोलार्ड याने चेन्नई विरुद्ध उत्तम खेळी खेळत ८५ रना काढल्या. तुम्हला जाणून आश्चर्य वाटेल की पोलार्ड हा ऑल राउंडर खेळाडू आहे ह्या चेन्नई विरुद्ध मुंबई मॅच मध्ये त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. ही क्रिकेट मालिका जर कोण्ही बघितली असेल तर नक्कीच ती तुम्हाला वे’ड लावेल.

पण ह्या आयपीएल सामन्यात चेन्नईला हार पत्करावी लागली. ह्यावर तुम्हाला पराभुताचे आणि जिंकल्याचे हजारो मिम्स सोशलमीडियावर पाहायला मिळतील. पण तुम्हाला ही मॅच कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

 

You might also like