एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

खेळायच्या वयात या मुली घेतात एका एपिसोडसाठी तब्बल एवढे मानधन, यात चालेल तुमचे वर्षभर घर..

टीव्ही जगतात सुद्धा खूप नव्याने बदल होताना दिसून येत आहेत खूप साऱ्या नवनवीन अभिनेत्री मालिका माध्यमातून प्रेक्षकांनच्या भेटीस येत असतात. आधीच्या काळात चित्रपटामुळे टीव्ही कलाकारांचा दर्जा खूप कमी असायचा. खूप वेळी सुप्रसिद्ध सिने कलाकार या मालिका इंडस्ट्रीत काम करताना लाजतात कारण त्यांना असे वाटते की ही फिल्मी दुनिया पेक्षा खूप लहान इंडस्ट्री आहे. पण काही वेळ निघून गेल्यानंतर चित्रपटाप्रमाणे टीव्ही मालिका इंडस्ट्रीचा देखील दर्जा वाढला.

आज टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे अभिनेते सुद्धा बॉलिवूड सेलेब्रिटी पेक्षा कमी नाही आहेत. आता तर त्यांचे फॅन फोल्लोविंग आणि मानधन खूपच वाढत चालले आहे. आज टीव्ही वरील अभिनेत्याला सुद्धा खूप मोठा सुपरस्टार अश्यापद्धतीने पाहिलं जातं. हे कलाकार सोशल मिडीयावर सतत चर्चेत असतात. आज आपण जाणून घेणार आहोत टीव्ही मालिकांमधील काही असे चेहरे जे आपल्या वयाच्या २० व्या वर्षी एका एपिसोडसाठी खूप मोठी फी वसूल करत असतात.

अनुष्का सेन
अवघ्या १८ वर्षांची असलेली अनुष्का सेन ही टीव्ही सीरियल झांसी की रानीमुळे प्रसिद्ध झाली. आता ती टीव्हीवर एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. अनुष्का एका एपिसोडसाठी ४८,००० रुपये घेते.

जन्नत जुबैर
१९ वर्षांची जन्नत जुबैर कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. २००९ मध्ये, जन्नतने टीव्ही सीरियल ‘फुलवा’ मधून सह बाल अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आज ती एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये घेते.

अवनीत कौर
सब टीव्हीवरील ‘अलादीन-नाम तो सुना होगा’ या मालिकेत यास्मीनची भूमिका साकारणारा अवनीत ही खूपच प्रसिद्धी पावलेली अभिनेत्री आहे, वयाच्या १९ व्या वर्षी ती खूपच लोकप्रिय झाली. पण या तरुण वयात अवनीत प्रत्येक एपिसोडसाठी ३० हजार रुपये घेते.

निधि भानुशाली
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये भिडे यांच्या मुलीची भूमिका साकारणारी निधी अल्पावधीतच एक परिचित चेहरा बनली आहे. ती प्रत्येक एपिसोडसाठी फी म्हणून १० हजार रुपये घेते.

You might also like