एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या कारणामुळे केवळ ८०० रुपये माह नोकरी करायची नीता अंबानी, न्हवती मुकेश सोबत लग्न करायला तयार..

रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड याचे चेअरमन आणि डायरेक्टर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लग्नाला आज ३६ वर्ष पूर्ण झालीत, ह्या दोघांनी ८ मार्च १९८५ मध्ये लग्न केलं त्याच्या लग्नानिम्मित भरपूर ठिकाणाहून शुभेच्छाचे वर्षाव होत आहेत. त्यांच्या कुटुंबातील लहान सुनबाईने देखील त्याच्यावर शुभेच्छानचा वर्षाव केला आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर फोटो पोस्ट करत त्याखाली लिहल आहे की ‘आम्ही एक असे जोडे आहोत जे एकमेकांना कायम पुरतो जिथे तुम्ही आज्जी आजोबांची सुख घेत आहात त्याठिकाणी मी देवाकडे मागणं करते की तुम्हाला चांगलं स्वास्थ मनशांती लाभो’.

पण तुम्हाला आम्ही एक आश्चर्यकारक बाब सांगणार आहोत, नीता अंबानी ‘अंबानी कुटुंबाची सदस्य व्हायच्या आधी ८०० रुपये साठी शिक्षक म्हणून शाळेत शिकवायची, ह्या व्यतिरिक्त त्यांना क्लासिकल डान्सची आवड होती त्यात ते आपला करियर बनवणार होते.

नीता अंबानीने एका मुलाखतीत सांगितलं की कसं ती मुकेश अंबानीला भेटली, ती म्हणाली की एका डान्स कार्यक्रम मध्ये धीरूभाई अंबानी आणि कोकिला बेन ह्यांनी मला पाहिलं होतं. त्यांना माझा डान्स खुप आवडला त्यांचं अस म्हणणं होत की एवढ्या मोठ्या घरात लग्न करणार तर नोकरीची काय गरज, लगेच सुरवातीला मी लग्नास राजी नाही झाले. मुकेश आणि माझ्या खूप गाठीभेटी झाल्या त्यांचा शांत स्वभाव मला खूप आवडतो पण मला भी-ती याची होती की लग्नानंतर मला माझी नोकरी सोडावी लागेल.

तुम्हाला माहित नसेल पण नीता अंबानीच लग्न अरेंज मॅरिज असून देखील ते लव्ह मॅरिजच होत, एका सिम्पल घरात राहणारी नीता जेव्हा मुकेशच्या घरी गेली तेव्हा ती त्याला बगून खूप दंग झाली. त्यावेळी दरवाजा स्वतः मुकेश ह्यांनी उगडला होता त्यांनी त्यावेळी व्हाइट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती त्याला बगून ती विचारत पडली की एवढ्या श्रीमंत बापाचा मुलगा एवढा सिम्पल कसा असू शकतो यावर विश्वास बसेना.

नीताला आधीपासूनच डान्स आणि संगीतामध्ये आवड होती त्यासाठी त्यांनी २० वर्षांची असताना नवरात्रीसाठी बिरला मातोश्री कल्चरल प्रोग्राम यांनी आयोजित केलेला कार्यक्रम होता. ह्या कार्यक्रमासाठी धीरूभाई आणि कोकिला बेन सुद्धा आले होते त्यावेळी नीताचा डान्स त्यांना खूप आवडला मग त्यांनी मनातल्या मनातच तिला पसंद केल.

त्यानंतर धीरूभाई यांनी नीताला आणि तिच्या वडिलांना आपल्या ऑफिस मध्ये बोलवून घेतले आणि काही प्रश्न विचारले, ते म्हणाले काय तू मुकेशला भेटण्यास इच्छुक आहेस. त्यानंतर मग जेव्हा नीता त्यांच्या घरी भेटीस गेली तेव्हा दरवाजा ज्यांनी उगडला तो मुकेश होता त्याने साधे कपडे परिधान केले होते. आणि तो हसत म्हणाला की ‘मी मुकेश आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like