एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेतील अभिरामच्या पत्नी ‘कावेरी’ खऱ्या जीवनात आहे इतकी सुंदर आणि मॉडर्न..पहा

खूप दिवसांनपासून अण्णा नाईक परत येणार अश्या खूप साऱ्या चर्चा सोशलमीडियावर गाजत रंगत होती, त्या काही प्रोमोशन विडिओ मध्ये ‘रात्रीस खेळ चाले ३’ याच्या प्रोमोच्या व्हिडिओ बद्दल खूप चर्चा रंगलेल्या दिसत होत्या, ही मालिका सुरू होताच ह्या मालिकेतील साकारणाऱ्या व्यक्तीरेखा यांनी सोशलमीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांचे खूप सारे प्रोमोज आपण इन्स्टाग्राम वर किव्हा इतरत ठिकाणी पाहू शकता ह्यावरून नवीन प्रोमोचा आनंद तुम्हाला मिळेल हे नक्की!

आधीच्या मालिकेत असलेल्या काही भागातील कलाकार आत्ता या नविन मालिकेत देखील जोडले गेलेले दिसतायेत, काही नवीन चेहरे कलाकार देखील ह्या नवीन रात्रीस खेळ चाले मध्ये जोडले गेले आहेत असे सर्वाना पाहायला दिसत आहेत. यातील एक महत्वाची भूमिका साकारणारी व्यक्तिरेखा म्हणजे अभिरामची बायको, एक विशिष्ट अपरिचित चेहरा ह्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस समोर आला आहे.

मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे युट्युब वरील सर्वांची लाडकी गर्ल भाग्या नायर. भाग्या हिला आपण itsuch किव्हा मग फेसबुकवरील रिल्स व्हिडिओ किव्हा युट्युबवरील पेजेसवर अनेकदा बघितलं असेल..

युट्युबवर असलेले चॅनेल itsuch हे व्हिडिओ माध्यमाचे चॅनेल नवीन कलाकारांनासाठी हक्काची जागा असलेले समजते, त्याचप्रकारे यातील अभिनय करणारे कलाकार देखील अभिनयाची खूप जाण असलेले आहेत. भाग्या ही याच कलाकारांनपैकी महत्वाची कलाकार आहे भाग्याला अभिनयाची आधील आवड आहे.

तिने आत्तापर्यंत ही अभिनयाची नाळ जपली देखील आहे महाविद्यालयात असताना तिने खूप साऱ्या एकांकिका नाटकांनमधून सहभाग घेऊन पारितोषिक घेतली आहेत, सुंदरी, दादाची रक्षण सेना, उत्खनन या तिच्या गाजलेल्या काही भूमिका आज देखील काही प्रेक्षकांना चांगल्याच लक्षात आहेत.

यापैकी तिच्या सुंदरी या नाट्यकृती साठी तिला खूप सारी पारितोषिक सुद्धा मिळालं आहेत असं समजलं आहे. रंगभूमीवर काम करता करता तिने आपला अभिनय शॉर्ट फिल्म्स आणि वेबसेरीज माध्यमाकडे देखील फिरवला.

तसेच तिने “क्षणिक” ही हिंदी शॉर्टफिल्म देखील केली आहे ती ह्या फिल्म मध्ये शिक्षकेची भूमिका चांगल्या प्रकारे निभावली आहे त्यांच्याबरोबर itsuch ह्या युट्युब प्लॅटफॉर्मवर तिने whos’e next शॉर्टफिल्म मध्ये देखील अभिनय केला आहे. ह्या तिच्या शॉर्टफिल्मला १४ हजार लोकांनी आत्तापर्यंत हिट्स दिले आहेत.

अभिनयासोबत भाग्याला नृत्याची देखील खूप जाणकारी आहे तिने भरतनाट्यमचे शिक्षण देखील घेतले आहे, त्याचबरोबर तिने मॉडेलिंग आणि उत्तम ब्रँड प्रोमोशन देखील केले आहेत, महाविद्यालयन काळात ती तिच्या खेळातही पहिल्या स्थानावर असायची.

नैसर्गिक अभिनयाने लोकांना भुर’ळ घालणारी भाग्या आत्ता रात्रीस खेळ चाले मधून सिरीयल मध्ये प्रदार्पण करून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हे माहीत होताच तिच्या काही फॅन्सना जोरदार झ’टका बसला आहे. आपल्या अभिनयाने ती ह्या मालिकेत आपली चांगलीच छाप सोडेल हे नक्की.. तिच्या पुढील कामासाठी शुभेच्छा!

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like