एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सौंदर्याच्या बाबतीत करिश्मा कपूरला हि टक्कर देते तिची मुलगी समायरा दिसते खूपच सुंदर आणि बो’ल्ड..

मुलींमध्ये आईची सावली असते असे तुम्ही कुठे तर ऐकलेच असेल. मुलीलाही तिच्या आईसारख्या सर्व सवयी असतात. ९० च्या दशकांमधील सर्वात सुंदर करिश्मा हिने आपल्या करिअरची सुरूवात १९९१ च्या ‘प्रेम कैदी’ या चित्रपटापासून केली होती, जरी करिश्माचे वडील रणधीर कपूर कधीही करिश्मा चित्रपटात काम करू इच्छित नव्हते, परंतु करिश्माने जे केले ते उचितपणे केले आणि करिष्मा आपल्या आईच्या पावलांवरती चालली आणि चित्रपट जगतातही पाऊल ठेवले. ती एक यशस्वी अभिनेत्री बनली.

आज ज्या प्रकारे करिश्मा कपूरला ओळखण्याची गरज नाही कारण तिनेही हे सिद्ध केले आहे की तिची आई बबिता प्रमाणेच ती एक सुपरस्टार आहे आणि आता तिची मुलगीदेखील यासाठी तयार झाली आहे. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की कपूर कुटुंब बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडत आहे आणि आता या घराण्याची पाचवी पिढीही बॉलिवूड येण्याचा विचार करत आहे.

आपल्याला माहित आहेच की करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरबरोबर लग्न केले होते, लग्नानंतर काही दिवसानंतर या दोघांचे घ ट स्फो ट झाले होते. त्यांना दोन मुले – एक मुलगा आणि एक मुलगीआहेत. आज आपण बोलतो आहोत करिष्माची मुलगी समायरा बद्दल, जी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे.

आजही करिश्मा आणि संजय घ ट स्फो टा नंतर एकमेकांपासून विभक्त झाले आहेत परंतु तरीही त्यांची मुले नेहमीच त्यांना भेटतात. करिश्माची मुलगी समायरा अवघ्या १५ वर्षांची आहे. पण तिने आतापासूनच चित्रपटांमध्ये रस घ्यायला सुरूवात केली आहे आणि तिच्या आईप्रमाणेच समायरा सुंदर आणि बो ल्ड दिसत आहे.

समायराने चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच सिनेमॅटोग्राफी देखील केली आहे. समायराला तिच्या भावी नियोजनाबद्दल विचारले असता तिने सांगितले की तिने आपला मार्ग निवडला आहे आणि आता ती तिच्या इच्छेनुसार जगेल, तिला वाटेल तसे करेल. समायराबद्दल बोलले तर तिने २०१५ मध्ये ‘बी हॅपी’ हा लघुपट बनविला होता आणि १९ व्या आंतरराष्ट्रीय बालचित्र महोत्सवातही प्रदर्शित करण्यात आले होते.

समायरा हुतेक वेळा एअरपोर्टवर किंवा तिचा धाकटा भाऊ कियान आणि आई करिश्मासोबत पार्ट्यांमध्ये दिसली आहे. या मध्ये ती खूप ग्लॅमरस लुक मध्ये दिसून अली आहे. करिश्माच्या सौंदर्याचे लाखो चाहते आजही आहेत, सौंदर्याच्या बाबतीत ती कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीशी स्पर्धा करू शकते. आणि आता येणाऱ्या काळात आता तिची मुलगी समायरा सुद्धा आपल्या सौंदर्याने जगावर रा ज्य करणार आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like