एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

करीना कपूरने अभिनेत्री विद्या बालनवर केली खूप घाणे’रडी कमेंट्, म्हणाली की ही जाडूबाई…

करीना कपूर खान म्हणजेच बॉलिवूडची बेबो हिला बॉलिवूडची गॉ’सिप गर्ल म्हणून ओळखल जात. करीना नेहमीच बॉलिवूड मधील कलाकारांबद्दल तिला जे काही वाटते ते बिनधास्त पणे सांगत असते. बऱ्याचवेळा करीना ने केलेल्या वक्तव्यांमुळे ती ट्रो’ल देखील झाली आहे.

कॉफी विथ करन च्या एका एपिसोड मध्ये जेव्हा करीनाला म्हणजेच बॉलिवूडच्या गॉसिप गर्ल ला विचारल गेल की, बॉलीवूडमध्ये जे रुमर्स सुरु होतात त्याचे उगमस्थान नेमके कोणते आहे? तर तिने खट्याळपणे हसत, करन कडे पहिले आणि मग स्वतःकडे बोट करत इशारा केल.

ह्याचाच अर्थ करीना कपूर स्वतः सुद्धा मान्य करते, की जे बॉलिवूड मध्ये कोणालाच माहिती नसत ते गॉसिप सगळ्यात आधी तिला माहिती अस्त. अर्थात तिचा सोर्स करन जोहर आहे. मात्र ह्याचबरोबर, करीना केव्हा ही आणि कुठे ही तिच्या मनातील भावना व्यक्त करताना मागचा पुढचा विचार नाही करत.

तसंच काहीसं झाल होत, जेव्हा मधुर भांडारकर ह्यांनी ऐश्वर्या राय ह्यांना काढून आपल्या ‘हिरोईन’ ह्या सिनेमामध्ये करीना कपूरला घेतले होते. तेव्हा, करीना ने फिल्म च्या एका मुलाखतीत विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायला म्हातारी असे बोलली होती. हिरोईन ह्या चित्रपटासाठी आधी ऐश्वर्या रायला घेण्यात आलं होतं पण ऐश्वर्या राय ग’र्भ’वती असल्यामुळे मधुर भांडारकर ने तिला ह्या चित्रपटासाठी नकार द्यायला लावला आणि करीना कपूरची निवड केली.

त्याचप्रमाणे, करीना ने एकदा अभिनेत्री विद्या बालनवर देखील वि’वा’दास्पद वक्तव्य केलं होतं. हे करीनाने विद्याच्या ‘द ड’र्टी पिक्चर’ या चित्रपटातील भूमिकेवर तिचं मत मांडल होतं. विद्याने तिच्या ड’र्टी पिक्चर मधील ‘सिल्क स्मिथ’ ह्या रोलसाठी वजन वाढवले होते आणि हा चित्रपट तिच्या करिअरमधील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक सुद्धा ठरला आहे.

आणि याच भूमिकेवर करीनाने विद्या बालनवर वक्तव्य केलं होते की “जाड असल्यावर कोणीच सुंदर दिसत नाही ! आणि जो कोणी असं बोलतो तो खरोखर वे’डा आहे. आ’कर्षक दिसणे ह्याचाच अर्थ सुंदर दिसने, पण जाड नाही. कोणतीही स्त्री जी बोलते की मला बारीक व्हायचं नाही, ती साफ साफ खो’टं बोलते. कारण प्रत्येक मुलीचं हेच स्वप्न अस्त की ती सडपातळ असावी,” असं करीना म्हणाली होती.

इतका बोलून करीना तिथेच थांबली नाही तर तिने हे ही बोल की “काही अभिनेत्रींमध्ये आता ही ट्रें’ड असू शकते, परंतु मला तरी नक्कीच अजिबात जाड दिसायला आवडणार नाही!”. ते’व्हा, ति’च्या ह्या वक्तव्या मुळे तिला भरपूर ट्रो’ल करण्यात आ’लं होत, ट्रो’लर्स चे मत असे होते की सुंदरता कोणाच्या दिसण्यावरून नसते आणि करीना स्वतः झिरो फिगर मध्ये असून सुद्धा अजिबात चांगली दिसत नव्हती असेही तेव्हा ट्रो’लर्स बोलले होते.

एकदा करीना दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये प्रत्येक सीझन असल्या प्रमाणे उपस्थित होती. त्यावेळी देखील तिने विद्या बालनवर तिच्या भूमिकेवरून कमेंट केल होत. करणने करीनाला होता प्रश्न विचारला की, “जर तू एक दिवस सकाळी विद्याच्या जागेवर उठलीस तर तुला कसं वाटेल?” त्यावर करीना म्हणाली, “मला ड’र्टी “ वाटेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like