एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तैमुरच्या जन्मानंतर स्त’नपान होत न्हवते म्हणून नर्स करायची दाबून चेक, करिनाने केला या मोठ्या गोष्टीचा खु’लासा! म्हणाली..

सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर तिच्या प्रे’ग्न’न्सीमुळे खूप काळ प्रसिद्ध राहिली आहे, करीना कपूर सध्या आपला लहान मुलगा जेह याच्या नावावरून चर्चेत आहे. अलीकडेच बेबो आणि सैफ जेह यांना घेऊन त्यांचे नाना रणधीर कपूर यांच्या जवळ पोहचले होते. त्यावेळी त्यांनी जेह यांचा चेहरा मीडिया पासून लपवण्याचा प्रयत्न नाही केला. त्यानंतर त्यांचे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

आता अलीकडेच एचटी ब्रंच मध्ये इंटरव्ह्यू मध्ये बोलताना करीनाने जेह याच्याबद्दल काही गोष्टी सांगताना म्हणाल्या की ‘तो सध्या फक्त ६ महिन्यांचा आहे तो अगदी माझ्यासारखा दिसतो. आणि टीम आपल्या बाबांनसारखा, करीना म्हणाली की टीम जेव्हा जन्मला तेव्हा त्याला खूप सारे चेहरे आवडत नसायचे. परंतु जेह त्याच्या उलट आहे. तैमुर आपल्या बाबांसारखा बनला आहे तर जेह त्याच्या अगदी उलट जन्मला आहे.

करिना कपूरने नोव्हेंबर २०१६ मध्ये तैमूरसोबत ८ महिन्यांची ग’रो’दर असताना एचटी ब्रंचसोबत तिचे पहिले ग’र्भ’धारणा फोटोशूट केले होते. असे करणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री होती. तिने तिच्या दोन्ही ग’र्भ’धारणेमध्ये न संकोच ठेवता जाहिरात चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती म्हणते की, जेहच्या वेळी जेव्हा मी माझ्या पाचव्या महिन्यात होते, तेव्हा मी लाल सिंहसाठी आमिर खानसोबत रो’मँ’टिक नंबरच शूटिंग करत होते.

करीना म्हणते की माझी दोन्ही मुलं खरतर एक चांगले व्यक्ती बनले पाहिजेत, लोक म्हणाले पाहिजे की ते चांगले शिक्षित आणि दयाळू आहेत. मला अस वाटत की ते फिल्म इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेऊ नयेत. मी या गोष्टीची वाट पाहीन ज्या दिवशी टिन येऊन मला म्हणेल की मी फिल्म इंडस्ट्री सोडून दुसरं काहीतरी करेन. मी त्यांना त्यावेळी खूप सपोर्ट करेन.

करीना यांनी तैमुर यांच्या जन्मानंतर खूप साऱ्या स’म’स्यांना सामोरे जावे लागले अस त्या म्हणाल्या, तैमुरच्या जन्मानंतर त्यांना स्तनपान करताना खूप साऱ्या अ’ड’च’णी येऊ लागल्या होत्या अश्या त्या त्यांच्या पुस्तकात म्हणाल्या आहेत. करिनाचे ‘प्रेग्नेंसी बायबल’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

तैमुरचा जन्म अचानकपणे सेझिरेयन ऑपरेशनने मध्ये झाला होता, १४ दिवस झाले तरी माझ्या स्त’नांनमध्ये दूध तयार झाला न्हवत. माझी आई आणि नर्स सतत प्रयत्नशील असायच्या त्या माझे सतत स्त’न दाबून चेक करायच्या. पण दूध न आल्याने त्या चिं’ता’ग्र’स्त होत होत्या. त्याचबरोबर तिने पुस्तकात हे देखील म्हंटले आहे की दुसरे मुलं होत असताना मला स्त’नपान करताना काहीच अडचण आली नाही. करिनाचा पहिला मुलगा तैमुर आता ४ वर्षांचा झाला आहे आणि ती २०२१ मध्ये दुसऱ्यांदा आई बनली आहे.

You might also like