एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मेरे करणं-अर्जुन आएंगे! असे म्हणणारी हि अभिनेत्री आता जगते असे जीवन, करत आहे सध्या फार्महाऊस मध्ये शेती..पहा

बॉलिवूड मधील काही दशकांच्या काळात खूप चांगल्या अभिनेत्री घडून गेल्या तर काही त्यातल्या अजून सुद्धा काम करत आहेत, अश्यात बॉलिवूड अभिनेत्रीना कामाची कोणत्याच कमी नसते १९७० च्या वेळी खूप साऱ्या ग्लॅ’मरस आणि सुंदर अभिनेत्री होत्या. चाहते त्याचे आजदेखील फिल्म आवर्जून बगतात तेव्हाच्या काही फिल्म्स आज देखील सुपरहिट आहेत, त्या काळातल्या अभिनेत्रीनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप उमठवली होती.

या मध्ये १९७०-८० च्या दरम्यानच्या एका अभिनेत्रीच नाव घेतलं जाईल ती म्हणजे अभिनेत्री राखी सुंदर सुशील ग्लॅ’मरस आणि खूपच बो’ल्ड अशी ही अभिनेत्री राखी हिची अदाकारी ज्वानी सिल्वर स्क्रीन मध्ये खूपच प्रसिद्ध होती ती आज वयाच्या ७३ व्या वर्षीच्या वाटचाली कडे आहे.

राखीने आपल्या वयाच्या २० व्या वर्षांपासूनच फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करण्यास सुरुवात केली, राखीने फिल्म मध्ये डेब्यु राजश्री प्रोडक्शनच्या “जीवन मृ त्यु” या फिल्म्स पासून केला यानंतर तिला यशाची पायरी मिळाली, राखीचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी वेस्ट बंगाल राणाघाट येथे झाला.

ही अशी एक अभिनेत्री आहे जिला तुम्ही प्रत्येक भूमिकेत पाहिलं असेल, तिने आत्तापर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप चांगली काम करून लोकांचं मनोरंजन केलं त्यांनी आपल्या जीवनकाळात जास्तीत करून आई आणि आज्जीच्या भूमिका साकारल्या ज्या लोकांनाही तितक्याच आवडल्या.

पण त्यांच्या आजच्या वयानुसार त्यांनी माघार घेत पिछेहाट घेतली आहे त्यांनी फिल्म इंडस्ट्री पासून लांब राहायचं ठरवल आहे त्यासाठी त्या मुंबई सोडून पनवेल मध्ये आपल्या फार्महाऊस वर आपला वेळ घालवत आहेत.

आपल्या अभिनयाच्या जोरावर भक्कम कामे करून लोकांची मने जिंकली अभिनेत्री राखीला हल्ली निसर्गरम्य ठिकाणी राहायला खूप आवडतं त्यासाठी तिने आपल्या फार्महाऊस मध्ये बगीचा वैगेरे केला आहे माहितीनुसार ही अभिनेत्री पूर्णतः शेतकरी बनली आहे, आणि तिने आपल्या फार्महाऊसवर खूप पाळीव प्राणी पळाले आहेत ज्यांना ती सांभाळण्यात वेळ वाया घालवते.

राखी गुलजारची मुलगी मेघना गुलजार हिने आपल्या आईबद्दल सांगितलं की तिला शेती करायला खूप आवडते त्यासाठी ती भाज्या लावते आणि त्यांची खूप निगा राकते, मुंबई मधील प्रदूषण आणि निसर्ग कोप असल्या कारणाने तिला इथे राहू वाटत नाही त्यासाठी ती निसर्गाचा रस्ता निवडते म्हणून ती आपल्या फार्महाऊस मध्ये राहण्यास गेलीये.

राखीने ‘करणं-अर्जुन’ ह्या फिल्म मध्ये आईची भूमिका दमदार केली आणि चाहत्यांनची मने जिंकली, त्यांना शेवटी क्लासमेट ह्या फिल्म मध्ये पाहण्यात आले.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

 

You might also like