एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दु:’खद! दि’वंगत अभिनेता कादर खान यांचा मुलगा अब्दुल कुद्दस यांचे नि’ध’न, कॅनडामध्ये घेतला अखेरचा श्वास..

बॉलिवूड मध्ये जेव्हा मल्टीटैलेंटेड कलाकारांचा विषय निघतो तेव्हा दि’वं’गत अभिनेता कादर खान यांचे नाव सर्व प्रथम घेतले जाते. कादर खान एक चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेता होते. त्यांनी व्यक्तिरेखेच्या जोरावरती लोकांच्या हृदयावर खास स्थान निर्माण केले होते. कादर खान यांची जोडी फारशी गोविंदाशी संबंधित होती आणि दोघांनीही अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

३१ डिसेंबर २०१८ रोजी कादर खान यांनी जगाला नि’रोप दिला होता, परंतु लोकांच्या अंत: करणात त्यांच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत आणि त्यांच्या अभिनयाचे लोक अजून हि दिवाने आहेत. दि’वंगत अभिनेता कादर खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, कारण त्यांच्या कुटुंबियातून एक अतिशय वा’ईट बातमी समोर आली आहे, खरं तर दिवंगत अभिनेता कादर खानचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दूस खान यांनीही या जगाला निरोप दिला आणि यामुळे कादर खान यांच्या घरी शो’क व्यक्त केला जातोय.

कादर खान यांचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दुस खान कॅनडामध्ये राहत होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अब्दुल कुद्दूस खान यांच्यावरती टोरोंटो येथे अं’त्य’सं’स्कार करण्यात आले. अब्दुल कुद्दुस खानचा सर्वात धाकटा भाऊ सरफराज यांनी माध्यमांना सांगितले की बुधवारी अब्दुल कुद्दुस यांनी रू’ग्णालयात अखेरचा श्वा’स घेतला होता. आणि सांगितले की त्यांना बऱ्याच काळापासून मू’त्र’पिं’डाचा आ’जा’र होता आणि ते डा’य’लि’सि’समुळे ग्र’स्त होते. गेली पाच महिने ते रु’ग्णा’लयात दाखल होते.

अब्दुल कुद्दूस हे कादर खान यांचा थोरला मुलगा होता आणि त्यांचा अभिनय जगाशी कोणताही सं’बंध नव्हता आणि ते कॅनडामधील विमानतळावर सु’र’क्षा अधिकारी म्हणून काम करायचे. आता ते या जगात नाही आणि याशिवाय, कादर खान यांना दोन मुलगे आहेत, त्यापैकी एक सरफराज खान आणि दुसरे म्हणजे शहनवाज खान.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like