एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कबीर सिंग मधील मोलकरीण आठवते का? खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉ’ट आणि बोल्ड फोटो पाहून विश्वास बसणार नाही..

मित्रहो कलाकार दिसायला कसाही असला तरी प्रेक्षकाला त्याची कला मापता आली पाहिजे. त्या कलाकाराच्या कलेचा आदर करता आला पाहिजे. हल्ली फिल्म इंडस्ट्रीत कलेहून जास्त रुपाला न्याहाळले जात आहे. तशा अनेक अभिनेत्री रूपवान आहेत, त्यांच्या सुंदरतेची तुलना करता येत नाही पण काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांच्या सुंदरतेहून जास्त त्यांची कला झळकते.

त्यामुळे या कलाकारांना भरपूर लोकप्रियता मिळत जाते. बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी फक्त आपल्या कलेद्वारे अभिनयाची एक वेगळीच परिभाषा निर्माण केली आहे. इतका रेखीव आणि सुंदर अभिनय पाहून त्यांच्या रुपाकडे कोणाचे लक्ष राहतच नाही.

निव्वळ अभिनयाच्या जोरावर भूमिका सजवणाऱ्या कालावंतांमध्ये वनिता खरात ही एक अभिनेत्री आहे. वनिताने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे पण कबीर सिंग चित्रपटातील एका सीन मुळे ती सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. त्या एका सीनमुळे तीचा अभिनय खूपच खुलून दिसतो.

रसिक लोक या सीनला पाहून अजूनही खळखळून हसतात. या सीनमध्ये वनिता खरात शाहिद कुपरच्या घरची मोलकरीण असते, तीच्या हातून काचेचा ग्लास फुटतो तेव्हा शाहिद रागाने तीच्या पाठी लागतो. हा सीन खूप छान वाटतो, प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन होते.

वनिता खरातला जरी या चित्रपटात मोलकरणीची भूमिका मिळाली असली तरीही तीचा चित्रपटातील लुक तीच्या खऱ्या आयुष्यातील लुक पेक्षा खूप निराळा आहे. ती खऱ्या आयुष्यात दिसायला खूपच सुंदर आणि बोल्ड आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

मध्यंतरी तीने सोशल मीडियावर आपले न’ग्न फोटो शेअर केले त्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ चालू होता. या फोटोमुळे ती भलतीच चर्चेत आली होती, तीचे हे न’ग्न फोटो आणि त्या खाली लिहलेली कॅप्शन ” मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते” यामुळे तीचे नाव भरपूर चर्चेत आले होते. कितीतरी दिवस तीच्या फोटोवर विषय रंगत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

वनिताने आपल्या न’ग्न फोटोच्या पोस्ट द्वारे सर्व महिलांना स्वतःच्या सुंदरतेवर प्रेम करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक महिलेची बनावट निराळी असते म्हणून त्यांनी आपापल्या सुंदरतेवर प्रेम केले पाहिजे असे वानीताचे म्हणणे आहे.

कदाचित ती सत्य बोलते आहे कारण अनेक महिलांना इतरांचे सौंदर्य फार आवडते आणि म्हणून त्या स्वतःवर प्रेम करत नाही त्यामुळे कधीतरी त्यांनाही वाटते की इतरांनी मलाही पाहावे, माझ्यावरही प्रेम करावे पण त्यासाठी गरजेचे असते स्वतःचे स्वतःवर प्रेम करणे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

वनिताने आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तीच्या खूपशा भूमिका आकर्षक वाटतात. तीचा अभिनय खूप नैसर्गिक असतो त्यामुळे चित्रपटात काम करताना ती भूमिका निभावतेय अस कधीच वाटत नाही. प्रत्येक अभिनय ती रंजक बनवते म्हणून तीची भूमिका पाहायला प्रेक्षकांना फार आवडते.

वनिता जशी आहे तशीच खूप छान दिसते म्हणून तर सोशल मीडियावर तीचे असे सुंदर सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. ती अशीच सर्वांची लाडकी बनावी, तीला भरपूर लोकप्रियता मिळावी ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्किच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा.

You might also like