एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

जुही चावला सोबत लग्न करणार होता सलमान, लग्नासाठी जुहीच्या वडिलांकडे हात मागायला गेला..नंतर जे झाले..

बॉलिवूड मधील सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सलमान खान यांच लग्न कधी होणार? ३१ वर्षांपासून सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्री वर राज करतात त्यांना बॉलिवूड मधील हुकमी एक्का म्हणतात सलमानची ज्याच्यावर नजर पडेल तो चांदी चांदी होईल असं म्हणतात. तर अश्याच बॉलिवूड अभिनेता सलमानच्या जीवनातील एक गोष्ट सांगणार आहोत. ९० च्या दशकापासून प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्रीन पैकी एक जुही चावला होती तिने तिच्या काळात एक पेक्षा एक हिट फिल्म्स दिल्या.

मागील काही काळात बगायला गेलं तर जुही चावलाने ग्लॅमर दुनियेपासून पीछेहाट घेतली. शेवटच त्यांना सोनम कपूर यांची फिल्म ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या मध्ये पाहिलं होतं, परंतु ९० च्या दशक मध्ये जुही फिल्म्स मध्ये सक्रीय होती.

जुही चावलाची जोडी अभिनेता अमिर खान यांच्याबरोबर चांगलीच जमली होती, शाहरुख खान सोबत देखील आणि अन्य बाकी स्टार सोबत देखील जुही यांनी काम केलं आहे, परंतु जुही चावला यांनी अभिनेता सलमान खान यांच्याबरोबर कधीच काम नाही केलं त्यांच्या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी कधीच एकत्र नाही पाहिलं. जुही चावला यांनी स्वतःहुन एकावेळी हे स्पष्ट केलं की त्यांनी आत्तापर्यंत सलमान सोबत का काम केलं नाही ते…

एकेकाळी करण जोहर यांचा टीव्ही शो ‘कॉफी विद करण’ यामध्ये जुही चावला गेली होती, त्यावेळी करणने प्रश्न विचारला की तुम्ही शाहरुख, अमीर सोबत काम केलं पण सलमान खान सोबत का काम केलं नाही. जुही म्हणली नाही माहीत पण ‘आमच्यामध्ये एक अशी गोष्ट घडली आहे जे त्यांच्या डोक्यात आहे’, जुही म्हणते की मी त्यांना भेटू इच्छिते पण ते आज सुद्धा त्याच नजरेने बगतात. जस की त्यांचा डोक्यात जे चाललंय ते!

जुही चावला याच्या व्यतिरिक्त टीव्ही शो एंटरटेनमेंट की रात मध्ये पण बोलली होती, त्या शो मध्ये ह्याबद्दल त्या बोलताना म्हणाल्या की ‘मी इंडस्ट्री मध्ये नवी होते तेव्हा एक प्रोड्युसर मला सलमान सोबत कास्ट करणार होता’ परंतु मी ती फिल्म करण्यास न’का’र दिला होता, त्यानंतर सलमानने त्याच्यासोबत आज पर्यंत काम नाही केलं. ही गोष्ट सलमानने सांगितली आहे परंतु माझ्या हे काही लक्ष्यात नाही आहे.

सलमान खानने आत्तापर्यंत खूप अभिनेत्रीन सोबत अ’फे’य’र केलं, सलमान खान यांचं हृदय कधी जुही चावला यांच्यासाठी धडकल होत, अस म्हणतात की सलमान जुही सोबत लग्न करणार होते त्यासाठी ते जुहीचा हात मागण्यांसाठी तिच्या वडिलांकडे देखील गेले होते. सलमान एकेवेळी म्हणले होते की जुही खूप सुंदर आणि शानदार मुलगी आहे मी तिच्याशी लग्न करू इच्छित होतो. त्यासाठी त्याच्या वडिलांना देखील विचारलं पण त्यांनी न’का’र दिला, त्याच्या नुसार मी जुही साठी फिट नाहीये.

You might also like