एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तारक मेहता’ मधील भिडेची सोनू दिसते आता एवढी बो’ल्ड आणि ग्लॅ’मर’स, शो सोडून आता करत आहे..

“तारक मेहताचा उलटा चष्मा” हा सब टीव्ही वरील लोकप्रिय असलेला कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाने सर्व वयोगटातील लोकांना हसवल त्याचबरोबर हा शो १२ वर्षे प्रत्येक दिवशी सगळ्यांचे मनोरंजन करतो. आपण कोणत्याच चिं’तेत किव्हा मग दुः’खात असाल तर ही टीव्ही सिरीयल या आपल्याला हसवण्यास भाग पाडते.

यातील खूप सारे कालाकार सर्वाना खूप आवडतात पण तुम्हाला यातील एक पात्र आठवते का ? ती लहान मुलगी.. आत्माराम भिडे यांची मुलगी सोनू भिडे म्हणजेच सोनू भिडे हिने भूमिका साकारली होती पण काही कारणास्तव मालिकेच्या ४ वर्षानंतर तिने ही भूमिका सोडली. पण सोनू भिडेची भूमिका साकारणारी ही मुलगी आहे तरी कोण? “तारक मेहताचा उलटा चष्मा” ह्यामध्ये सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री झिल मेहता प्रेक्षकांना चांगलीच आवडली आजही सोनू भिडे चाहत्याना खूप आवडते तिचा चेहरा प्रेक्षकांच्या चांगलाच लक्ष्यात आहे. झिल मेहता ९ वर्षांची असताना या मालिकेत तिने एन्ट्री केली १४ वर्षांची असताना तिने ह्या मालिकेतुन काढता पाय घेतला.

मालिकेमध्ये झिल मेहताची भूमिका चंचल असणारी मुलगी पण हुशार असणार डोक अशी होती, पण खऱ्या आयुष्यात देखील ती खूप प्रामाणिक आणि क’ष्टाळू आहे त्याचबरोबर ती खूप हुशार देखील आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिने तिच्या अभ्यासाकरीता हा शो मधूनच सोडला होता, तिने तिच्या १० वीच्या वर्गात असताना बोर्ड पेपर मध्ये ९३.३ % एवढे मार्क्स मिळवले होते. ती सध्या एमबीए करत आहे त्याचबरोबर माहितीनुसार मटरफ्लाय नावाच्या ई-कॉमर्स कंपनीत सध्या कार्यरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

झिल मेहता आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून चाहत्यांनच्या जवळ कायम असते ती आपले प्रवासातले फोटो सतत शेअर करत असते, सिरीयल मध्ये काम करण्याऱ्या सोनू भिडे आणि आत्ताची झिल यात खूप फरक आपल्याला पाहायला मिळेल तिचा आत्ताचा लूक खूप घा’याळ करणाऱ्या एका सुंदरतेची मिसाल देणाऱ्या महिलेसारखा आहे तिचा ग्लॅ’मरस लूक आपण तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.

झिल मेहताने ही मालिका सोडल्यानंतर तीच पात्र निधि भानुशाली साकारत होती तर आत्ता तीच भूमिका पलक सिधवानी साकारत आहेत पलक खूपच बो’ल्ड आणि ग्लॅ’म’रस दिसते तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती सतत ऍक्टिव्ह असते त्यातून ते आपले बो’ल्ड फोटो पोस्ट करत असते त्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like