एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सख्खे भाऊ पक्के वैरी! छोटा भाऊ जेहवर खूपच जळतो तैमुर, अभिनेत्रीने केला मोठा खु’लासा म्हणाली घरात तो मित्रांना घेऊन…

मित्रानो आपल्या घरात कितीही रक्ताचे नाते असले तरी भाव भावांनमध्ये भां’ड’ण ही होत राहतातच. असे काही लोक म्हणतात की बाहेरचा एखादा मित्र परवडला पण घरातील सख्खा भाऊ नको. असे म्हणायचे कारण खूप आहेत. प्रॉपर्टी मध्ये हिस्सा, घरातील मिळणारे प्रेम खूप साऱ्या गोष्टीनमध्ये हिस्सा पडत जातो. आता आम्ही तुम्हाला बॉलिवूड मध्ये सध्या घडत असलेल्या अश्याच एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे करीना कपूर यांचा मुलगा जेह आणि तैमुर!

तैमुर हा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध असणाऱ्या स्टार किड्स पैकी एक आहे, अलीकडेच करीना कपूर दुसऱ्यांदा आई बनली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की २०२१ मध्ये करीना दोन वेळा आई बनली आहे यावेळी तिला पुत्ररत्न झाले आहे त्याचे नाव त्यांनी जेह ठेवले असल्याची चर्चा आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील पॉवर कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी २०१६ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. पाच वर्षांनंतर या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले.

आतापर्यंत जेहचे खूप कमी फोटो समोर आले आहेत, ज्यात तुम्हाला तैमूर आणि जेह एकत्र दिसले असतील. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान करीनाने तैमूर आणि जेह यांच्यातील काही गोष्टीनंबद्दल खुलासा केला आहे.

NDTV सोबत बोलताना त्या म्हणाल्या की मला आणि सैफला खूप टे’न्शन होत की तैमुर जेहला पसंद करणार नाही आणि तो त्याच्यावर जळेल. पण झाले वेगळेच तैमुर आपल्या मोठ्या भावाची जवाबदारी पासून लांब पळत नाही तर ते त्याला सांभाळतात.

करीना पुढे म्हणाले की मला खूप आनंद होतो की तैमुर त्यांच्या जन्मानंतर असं वागत होता की जसे त्याचे मित्र घरी आल्यावर तो कसा वागतो. घरात कोण्ही नवीन व्यक्ती आली की काही मुलं चिडतात पण तैमुर तसा नाही आहे तो खूपच समंजस आहे त्याने आपली जवाबदारी खूप चांगली पार पाडली आहे. जेव्हा पण तैमुरचे मित्र त्याला भेटायला येतात तेव्हा तो त्यांना म्हणत असतो काय तू माझ्या छोट्या भावाला बघितलं आहेस काय तुला त्याला हॅलो करायला आवडेल. या त्यांच्या गठबंधनामुळे अस म्हणता येईल की सख्खे भाऊ पक्के वैरी नसतात. ती फक्त एक कथा आहे.

You might also like