एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ठायी ठायी मागत होती कामासाठी ही अभिनेत्री मदत, मागून सुद्धा मिळत नव्हते काम, डिक्लेर करून टाकले की झाले नि’ध’न….

बॉलिवूडमध्ये टीव्ही सिरीयलमध्ये काम मिळवणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे त्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागत असते. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका कलाकाराबद्दल बोलणार आहोत. याचबरोबर टीव्ही वरील आणि चित्रपटामध्ये काम करणारे अभिनेते अभिनेत्री खूप सुखी जीवनजगत असतात. पण असे आयुष्य जगण्यासाठी त्यांना म्हणजेच या कलाकारांना खूप मेहनत करावी लागत असते. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे काही स्टार्स होते ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती आणि ते आपल्या कष्टाच्या बळावर आज सुप्रसिद्ध कलाकार बनले आहेत.

आम्ही तुम्हाला अशाच एका टीव्ही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी दिसायला खूपच सुंदर आहे एकेकाळात तिने टीव्ही इंडस्ट्री मालिकेत काम करून चार चांद लावले होते. या अभिनेत्रीला त्यावेळी खूप सारी काम मिळायची वेळ नसल्यामुळे काही ऑफर्सला सोडता टाटा करावा लागायचा.

आम्ही बोलत आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री जया भट्टाचार्य, ज्यांनी स्टार प्लसच्या प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मध्ये प्रसिद्ध खलनायक पायलची या व्यक्तिरेखीची भूमिका केली होती. या मालिकेमुळे जया भट्टाचार्य एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या. पण मालिकेत त्याच्या नकारात्मक पात्रामुळे लोक त्याच्याशी खूप वाईट वागले. एकेकाळी जया भट्टाचार्य यांना कामासाठी त्यांना खूप साऱ्या धक्काबुक्की खाव्या लागत होत्या. पण त्यांना कोणतेही काम मिळत नसायचे.

काही काळापूर्वी जया यांनी एका मुलाखतीत खु’ला’सा केला होता की त्यावेळी तिला कामाची खूप गरज होती आणि तिला काम करायचे होते. जया कलर्स टीव्ही सीरियल ‘थपकी प्यार की’ मध्येही सर्वाना दिसली होती. लॉक’डा’ऊन दरम्यान अभिनेत्री जया भट्टाचार्य यांच्या मृ’त्यूची चुकीची बातमी सोशल मीडियावर पसरवली गेली. त्यानंतर अभिनेत्रीला स्वतः पुढे येऊन या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यानंतर तिने अजूनही जिवंत असल्याचा पुरावा सोडला त्यामुळे सोशल मीडियावर त्या व्हायरल न्यूजला थांबता निरोप मिळाला.

अभिनेत्री जया या दिसायला खूपच सुंदर आहेत जरी त्या वयाने थोड्या पुढे निघून गेल्या असल्या तरी एक काळ असा होता की जेव्हा त्यांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. आजही त्या प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. आता आतुरता लागली आहे की पुन्हा जया जी कोणत्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येतील. तोपर्यंत वाचत राहा आणि लाईक करायला विसरू नका.

You might also like