एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरला आलेय चालत्या गाडीत कपडे बदलण्याची वेळ, कारण ..फोटोज होतायेत तुफान व्हायरल..

बॉलिवूडमध्ये कोणत्या गोष्टीवरून कलाकार चर्चेत येत असतात याचा काही नेम नसतो, कपडे, पैसा खर्च करणे यावर बॉलिवूड जास्त लक्ष देत असते कारण त्याच्यासाठी आपण लोकांच्या नजरेत कशे दिसतो हे महत्वाचे असते. सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी कपूर ही सर्वाना परिचित अशी अभिनेत्री आहे पण काही मागील वर्षात त्यांचे अचानक नि’ध’न झाले त्यांच्या नि’ध’नानंतर त्या खूप चर्चेचा विषय बनल्या होत्या त्याचा मृ’त्यु कसा झाला याचा खुलासा आजही अलिप्त आहे असे म्हणावे लागेल.

पण त्यांच्या मृ’त्यूनंतर त्यांची थोरली मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले ती हुबेहूब श्रीदेवी कपूर यांच्यासारखी दिसते जान्हवी हिने सैराटचा रिमेक ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले होते. या चित्रपटाला तसे यश मिळलेले नाही पण तिच्या करियर बाबतीत हा चित्रपट खूप महत्वाचा होता.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘रुही’ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. पण जान्हवी त्याच्या प्रमोशनमध्ये खूप मेहनत घेत आहे. ती एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करत होती. दरम्यान त्यांना ड्रेस बदलण्यासाठी पुरेसा वेळही मिळत न्हवता. यामुळे जान्हवीला वाटेत कारमध्येच कपडे बदलावे लागले. असे दृश्य आम्हाला मिळालेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती ग्लॅ’मरस ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवीने स्ट्रॅपलेस टॉप परिधान केला होता आणि त्याला चमकदार स्कर्ट घातला होता. यामध्ये तिचा लूक खूपच हॉ’ट दिसत होता. पण यानंतर जान्हवीने शेअर केलेल्या फोटोत, ती चालत्या वाहनाच्या आत कपडे बदलत आहे यात ती शिमरी स्कर्टखाली जीन्स घातलेली दिसत आहे. त्यांना खूप प्रयत्न करावे लागले होते गाडी चालू असल्या वेळी त्यांना खूप सारी कपडे बदलताना खूप मशागत करावी लागली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

फोटोज शेअर करताना जान्हवीने एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. ती लिहिते की ‘तो एक निवांत दिवस होता.” या कॅप्शनसह अभिनेत्रीने उलटे हसणारे इमोजी देखील वापरले, जे तिची स्थिती स्पष्टपणे सांगत आहेत. जान्हवीच्या या पोस्टवर आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तसेच चाहत्यांनी कमेंट करून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत (ज्या तुम्हाला टायटलमध्ये दिसत असतील) तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे त्यामुळे तुम्हाला या फोटोबद्दल काय वाटत आम्हाला जरूर कळवा.

You might also like