एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

क्रिकेटर इशांत शर्माची पत्नी आहे खूपच सुंदर आणि ग्लॅम’रस, अभिनेत्री देखील पडतील तिच्या समोर फिक्या..आहे एक प्रसिद्ध

माणूस फेमस झाला म्हणून सगळं काही सोप्प होत नाही मग अश्यात ह्या पुढे सगळं काही अवघड होऊन बसत, फेमस झाला उत्पन्न, हवं ते सगळं काही मिळू लागत पण ते खर्च करायला वेळ नसतो. मग अश्यावेळी काय करावा तर ह्या ग्लॅमरस दुनियेपासून लांब राहून कुठंतरी एकट राहावं अस निश्चित होत. आज आम्ही अश्याच एका बॉलिवूड सारख्या प्रसिद्ध असणाऱ्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याला आपण चांगलेच ओळखता.

हे क्षेत्र दुसरं तिसर कोणतं नसून क्रिकेट क्षेत्र जे सध्याच्या परिस्थितीत बॉलिवूडपेक्षा जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे, तर ह्याच क्षेत्राबद्दल आम्ही आज बोलणार आहोत, क्रिकेट मध्ये अगदी सगळेच खेळाडू सुप्रसिद्ध आहे त्यातील काही जनांचे फॅन फोल्लोविंग चांगले जमले आहेत.

आज आम्ही अश्याच एका क्रिकेट खेळाडू बद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे इशांत शर्मा, इशांत शर्मा हा भारतातील एक अनुभवी असलेला गोलंदाज आहे.

पण मित्रांनो भारताकडून चांगला गोलंदाज करणारा खेळाडू इशांत शर्मा हा खऱ्या आयुष्यात कसा आहे हे कोणाला माहीत आहे, त्याच्या बायकोबद्दल तर तुम्हाला नक्की माहीत नसेल तर आम्ही आज तिच्याबद्दलच सांगणार आहोत. इशांत शर्मा यांच्या पत्नीचे नाव प्रतिमा सिंह आहे. इशांत शर्माच्या पत्नीबद्दल बोलायला गेलं तर ती कोणा अभिनेत्रीच्या सौन्दर्यांपेक्षा कमी नाही आहे.

प्रतिमा हिचा जन्म युपी मधील बनारस ह्या ठिकाणी झाला होता तिने बास्केटबॉलमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे, तिने ह्या खेळातच भारताचे प्रतिनिधित्व सुद्धा केलं आहे. ती भारतीय संघाची सदस्य आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की २०१३ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी तिने बास्केटबॉल खेळण्यास सुरवात केली. इशांत आणि प्रतिमा ह्या दोघांची ओळख एका कार्यक्रमात झाली होती.

परंतु तुम्हाला आणखी एक गोष्ट जाणून ध’क्का बसेल की ज्या कार्यक्रमात इशांत आला होता तेथील तो मुख्य अतिथी होता. नंतर इशांत आणि प्रतिमाच्या भेटी गाठी वाढत गेल्या आणि त्याचे प्रे’मात रूपांतर झाले. मग त्यांनी २०१६ मध्ये एकमेकांशी लग्न केलं. तर तुम्हाला इशांतची पत्नी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like