एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुंबई इंडियन्स मधील ईशान किशनची ग’र्लफ्रेंड पाहिली का? दिसते खूपच हॉ’ट..आहे एक प्रसिद्ध..

अभिनेत्रींना हि फिकी पडेल इतकी सुंदर आणि बोल्ड आहे ईशान किशनची ग'र्लफ्रेंड..

क्रिकेटविश्व आणि मॉडेलिंग विश्वाचे नाते जरा जास्त जवळचे आहे. अनेक क्रिकेटपटूंनी मॉडेल्स किंवा अभिनेत्रींबरोबर लग्नं केली आहेत. खूप आधीपासून क्रिकेट आणि मॉडेलिंग चे नाते आहे. आयपीएल च्या धर्तीवर सध्या अशीच एक जोडी फेमस होऊ लागली आहे. क्रिकेटपटू ईशान किशन आणि मॉडेल आदिती यांचे नाव एकत्र जोडले जाऊ लागले आहे. दोन वर्षांपूर्वी आदिती आणि ईशानचे वाढदिवसादिवशीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर या दोघांमध्ये अ’फे’यर असल्याच्या चर्चा होऊ लागल्या.

सध्या आयपीएल ची धूम चालू आहे. ईशान किशन आयपीएल मधील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. तो मूळचा बिहारचा आहे. मात्र काही कारणांमुळे त्याला झारखंडकडून खेळावे लागले. मार्च २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. २०१६ मध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीतील त्याच्या खेळाने त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. २०१८ मधील आयपीएल मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघातून खेळण्याची संधी मिळाली.

या वर्षीच्या आयपीएल च्या दरम्यान मॉडेल असलेल्या आदितीने ईशानला एका खास प्रकारे अभिवादन केले. त्यामुळे हे दोघे जास्तच चर्चेत आले आहेत. आदिती मुंबई इंडियन्स संघाच्या काही सामन्यांमध्ये ईशानला साथ देताना आढळून आली. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे याची लोकांना खात्री पटू लागली. आदिती ह्युंदाई इंडस्ट्री साठी मॉडेल म्हणून काम करते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

आदितीचा जन्म १५ जानेवारी १९९७ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला. तिने आपल्या मॉडेलिंग करिअर ची सुरुवात २०१६ मध्ये झालेल्या ‘एलिट मिस राजस्थान’ मधून केली. या स्पर्धेत तिने उपविजेतेपद पटकावले होते. तिने ‘फेमिना मिस इंडिया राजस्थान’ चा किताब जिंकला आहे. २०१७ मध्ये ती ‘फेमिना मिस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेची फायनलिस्ट राहिली आहे. २०१८ मध्ये तिने ‘मिस सुपरनॅशनल इंडिया’ ही सौंदर्यस्पर्धा जिंकली. त्याच वर्षी तिने ‘द टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन’ च्या यादीत बारावे स्थान पटकावले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

आदितीने इंडिया इंटरनॅशनल स्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. आपले कॉलेज तिने सेंट झेवियर्स कॉलेज मधून पूर्ण केले आहे. तिने व्यवसाय प्रशासनाचा अभ्यास केला आहे. आदिती सोशल मिडिया वर बरीच सक्रीय असते. ती आपले हॉ’ट आणि ग्लॅ’म’रस फोटो सोशल मीडिया वर शेअर करत असते. बऱ्याच दिवसांपासून तिच्या आणि ईशानच्या अ’फे’यरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र दोघांपैकी कुणीही या गोष्टीला अजून दुजोरा दिलेला नाही.

You might also like