एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बायकोच्या गंभीर आरोपांनंतर हनी सिंगने दिले स्पष्टीकरण! त्रासात आहे पण स्वतःवर विश्वास आहे..

मित्रानो ही बॉलिवूड दुनिया खूप मोठी आहे त्यामुळे यात ग्लॅ’मर आणि तडका भरभरून आहे यात फेमस होण्यासाठी लोक जीव पणाला लावतात खूप कष्ट करून नाव मिळवतात पण एकदा का फेमस झालो की फेम जपून ठेवणे आपल्या हातात असते त्यासाठी २४ तास स्वतःच्या हालचालीवर लक्ष्य द्यावे लागते. चूका टाळाव्या लागतात.

मित्रानो अलीकडेच आम्ही यो यो हनी सिंग यांच्यावर झालेल्या नव्या आ’रोपा बद्दल सांगितले होते, ज्यात त्यांची पत्नी शालिनी सिंह हिने बेधडक गंभीर आ’रो’प सुप्रसिद्ध रॅपर गायक हनी सिंग यांच्यावर केले होते. ती या बाबत म्हणाली की मला सतत मा’र’हा’ण होत होती त्याचबरोबर लैं’गि’क अ’त्याचा’र हिं’सा होत होती त्यामुळे मी आत्ता बोलकी झाले. मला सहन करणे कठीण होत होते.

त्याचबरोबर शालिनी सिंह यांनी हनी सिंगचे वडील यांच्यावर देखील आ’रो’प केले आहेत ज्यात ती म्हणाली की एके दिवशी रूम मध्ये मी कपडे बदलत असताना अचानक दा’रू’च्या नशेत माझे सासरे तिकडे येऊन पोहचले आणि त्यांनी माझ्या स्त’नां’वर हात फिरवला. या आ’रो’पामुळे बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये खळबळ उडाली आहे.

यावर हनी सिंगने अलीकडेच आपले मत सोशल मीडियावर नोंदवले आहे ज्यात तो म्हणाला की माझ्या बायकोने ज्या प्रमाणे माझ्यावर आ’रो’प लावले त्यावर मी खूप दुःखी आहे. हे सर्व आ’रो’प साफ खोटे आहेत. या अगोदर माझ्या गाण्याच्या लिरिक्स वरून देखील ट्रो’ल झाला होता. त्याचबरोबर माझ्या आरोग्याशी रेलेटेड गोष्टीवर देखील तुफान उडाले होते. तरीही मी तेव्हा काहीच बोललो नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

एवढेच नाही तर मीडियाने देखील माझे जिने हराम करून सोडले होते. पण आत्ता बास झालं आत्ता एवढ्यावर मी शांत होतो पण आत्ताचे आ’रोप माझ्या परिवारावर लावले आहेत. हे सर्व लोक माझ्या कठीण काळात माझ्यासोबत होते. त्याच्यावर हे आ’रो’प लाजमोडी आहेत.

आत्तापर्यंत मी भरपूर लोकांबरोबर काम केले आहे. त्यामुळे सगळ्यांना माहीत आहेत माझ्या पत्नी सोबतचे माझे संबध, त्यामुळे हे आ’रो’प खोटे असल्याचं तो म्हणाला. याबाबत त्याने इन्स्टाग्राम वर पोस्ट केली आहे.

You might also like