एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अबब! पती मा’र’हाण करतो तर सासरे फिरवतात स्तनां’वर हात..यो यो हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक आरोप..

मित्रानो बॉलिवूड मध्ये नाव कमावण्यासाठी भरपूर गोष्टी कराव्या लागतात जसे बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये कलाकाराला किंमत आहे तसच बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये संगीताला सुद्धा खूप महत्व दिले जाते, याच संगीतामुळे फिल्म पूर्ण होत असते आणि संगीत म्हंटल की गायक आलेच. हल्ली गायक वेगवेगळ्या रूपात आपल्याला बगायला मिळतात आजचे गायक प्रयोगशील आहेत. त्यामुळे ते स्वतःवर भरपूर प्रयोग करत असतात.

सध्या बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये जसा अभिनेते अभिनेत्री यांना फेम मिळाला आहे तसेच या इंडस्ट्रीने गायकांना सुद्धा फेम मिळवून दिला आहे. आज आम्ही अश्याच एका सुप्रसिद्ध गायकाबद्दल बोलणार आहोत. जो इंडस्ट्री मध्ये सध्या टॉप लिस्टच्या क्रमांकावर येतो.

याला आपण याआधी भरपूर गाण्यात ऐकलं असेल. पण हा गायक शास्त्रीय गायन करत नाही तर तो रॅप करतो. यावरून तुम्हाला चांगलाच अंदाज लागला असेल. आम्ही सांगतोय बॉलिवूड रॅपर हनी सिंग बद्दल. पण आज आम्ही गायक रॅपर यो यो हनी सिंग यांची पत्नी शालिनी तलवारने त्याच्या विरोधात जात मोठमोठे खुलासे केले आहेत.

शालिनीने या अगोदर घरेलू हिंसा आणि लैं’गि’क अ’त्या’चार असे मोठे आरोप गायक रॅपर आपला पती हनीसिंग उर्फ ​​हिरदेश सिंग यांच्याविरोधात केले होते याबद्दल तिने खटला दाखल केला होता. पण आत्ता एक नवीन बातमी समोर येतीये शालिनीने आत्ता तिचे सासरे सरबजीत सिंग यांच्याबर देखील हा गंभीर आरोप केला आहे.

शालिनी म्हणाली की एक दिवस मी माझ्या रूममध्ये कपडे बदलत होते तिकडे तिचे सासरे आले जे दा’रू’च्या नशेत होते. ती म्हणाली की नात्यानं दुजोरा देत त्यांनी माझ्या स्त’नां’ना हात देखील लावला.

३८ वर्षीय शालिनी म्हणाली की जेव्हा मी याबद्दल माझ्या पतीला सांगायचं प्रयत्न केला तेव्हा मला अमानुष मा’र’हाण करण्यात आली.

माहितीनुसार शालिनी तलवार आणि हृदेश सिंग म्हणजेच ​​यो यो हनी सिंग यांचा विवाह २३ जानेवारी २०११ रोजी झाला होता. लग्नाच्या या दहा वर्षात हनीने तिच्यावर खूप वेळा बळजबरी आणि मा’र’हाण केली आहे.

याचबरोबर शालिने आपला पती हनी सिंग कडून नुकसान भरपाई म्हणूंन १० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

You might also like