एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तो इतर मुलींसोबत से’क्स करून घरी यायचा आणि मला..हनी सिंगच्या बायकोचा पुन्हा एकदा गंभीर आ’रो’प…

मित्रानो बॉलिवूड मध्ये सध्या दं’गीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध रॅपर हनी सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांची पत्नी शालिनी तलवार यांनी त्यांच्यावर लैं’गि’क छ’ळ, मा’न’सिक छ’ळ आणि घरगुती हिं’साचाराचे गंभीर आ’रोप केले आहेत. एवढेच नाही तर तिने हनी सिंगच्या वडिलांनी म्हणजे त्याच्या सासऱ्यानी त्यांना न अयोग्य ठिकाणी स्प’र्श करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आ’रो’प देखील केला आहे.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने नुकसानभरपाई म्हणून १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. आता या प्रकरणामध्ये काही दिवसांपासून मौन बाळगणाऱ्या हनी सिंगने मौन तोडून आपले वक्तव्य जाहीर केले आहे. हनी सिंगने त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट वर असे लिहल आहे की, ‘हे आ’रो’प मला खूप जास्त वेद”ना देत आहेत. माझ्यावर खोटे आ’रो’प केले जात आहेत.

आ’रो’प करणारी माझी पत्नी आहे जी २० वर्षांपासून माझ्याबरोबर राहत होती. यापूर्वी कधी तिने आपल्या या गोष्टीबाबत बोलणी केली नाही. लोक अनेकदा माझ्या गाण्यांवर ट्रो’ल करतात यामुळे माझ्यावर खूप के’से’स देखील पडल्या आहेत.

लोक माझ्या आरोग्याबद्दल अ’फ’वा पसरवतात. मीडिया माझ्याबद्दल खूप नकारात्मक लिहते. हे मी आत्तापर्यंत सहन केले याबद्दल काहीच बोललो नाही पण या गोष्टीमुळे मी खूप जास्त सं’ता’पलो आहे. माझ्या परिवारावर केलेला हा गु’न्हा खूप चु’की’चा आहे अस तो म्हणाला.

हनी सिंग पुढे म्हणाला की, ‘आतापर्यंत मी गप्प होतो पण आता बोलणे आवश्यक झाले आहे. यावेळी माझ्या कुटुंबाला केंद्रीत करण्यात आले आहे. माझे वृद्ध आई -वडील आणि बहिणीवर आ’रो’प प्रत्यारोप केले जात आहेत. या लोकांनी मला वा’ई’ट काळात मदत केली आहे. ज्यावेळी संपूर्ण जग माझ्या वि’रोधात होते. या आ’रो’पां’मुळे माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. असे तो आपल्या पोस्ट मध्ये म्हणाला.

शालिनी देखील हनीवर आ’रो’प करत म्हणाली की गेली १० वर्षे आम्ही एकत्र आहोत पण तो मला वागणूक नीट देत न्हवता. तो इतर मुलींसोबत से’क्स करायचा आणि माझ्यासोबत वा’ई’ट वागायचा. मी त्याच्या माझ्या लग्नाचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा त्याने मला मा’र’हा’ण केली होती. शालिनीने पाठवलेल्या नोटीसीवर कोर्टाने २८ ऑगस्ट यापूर्वी उत्तर देण्यास सांगितले आहे.

You might also like