एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लग्नाला ६ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा या अभिनेत्रीला मिळाले नाही आईपणाचे सुख, म्हणून पतीला सोडून करत आहे असले काम..

मित्रहो अभिनय क्षेत्रात अनेक कलावंत कार्यरत असतात, त्यांच्या अभिनयामुळे ते पडद्यावर झळकतात आणि बघता बघता आपल्या मनात उतरतात. त्यामुळे चाहते या नात्याने लोक त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या प्रिय कलाकारांच्या आयुष्यात काय चालू आहे किंवा त्यांच्यावर कोणते संकट आले आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच चाहते खूप उत्सुक असतात.

बॉलिवूड मधील अनेक अभिनेते अभिनेत्री लोकप्रिय झाल्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेल्या असतात. सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चर्चेत येतात आणि त्यातूनच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील पडद्यावरचे मनोरंजन बनते.

आता या मनोरंजनात आणखीन एका अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य समाविष्ट झाले आहे. ही अभिनेत्री अभिनय क्षेत्रातील रसिकांची लाडकी असून तीने फार कमी वेळात अफाट लोकप्रियता मिळवली आहे. तीने साकारलेली प्रत्येक भूमिका रेखीव वाटते, त्या भूमिकेतील तीचा अभिनय देखील खूप सुरेख आहे.

ही अभिनेत्री दिसायलाही खूप छान आहे त्यामुळे सोशल मीडियावर देखील तीच्या फोटोला चांगलाच प्रतिसाद मिळतो. तीची अप्रतिम सुंदरता आणि अतुलनीय अभिनय प्रत्येक वेळी अनेकांना घायाळ करत असतो.

अभिनय क्षेत्रातील ही अभिनेत्री आणखीन कोणी नसून सरगुण मेहता ही आहे. सरगुण ने २०१३ मध्ये रवी दुबे सोबत विवाह केला होता. रवी आणि सरगुण या दोघांनी प्रेमविवाह केला असून त्यांच्या लग्नाची चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर चालू होती. आता पुन्हा एकदा नव्याने ही दोघे चर्चेत आली आहेत, यांच्या लग्नाला आता ६ वर्षे पूर्ण झाली आहेत पण तरीही त्यांना अजून अपत्यप्राप्ती झाली नाही.

त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांच्या मध्ये हा विषय भलताच रंगात आला आहे. ६ वर्षे पूर्ण होऊनही हे दोघे अजून आई बाबा का बनले नसावे यावर प्रत्येक जण वेगवेगळा तर्क लावत आहे.

Third party image reference

सरगुण सध्या कोणत्याही शोमध्ये भाग घेत नाही, ती अभिनयाच्या पडद्यापासून सध्या दूर आहे. ती दूर असण्याचे कारण म्हणजे सध्या ती भारतात नसून अमेरिकेत आहे. ती अमेरिकेत राहून खूप आनंदाने जगत आहे, नेहमी आपले सुंदर सुंदर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत असते त्यामुळे तीचे हे सुंदर आणि आनंदी फोटो पाहुन तीचे चाहते फार खुश होतात आणि तीच्या फोटोला खूपशा सुंदर कमेंट्स देतात तसेच लाईक्स आणि शेअर सुद्धा करतात. त्यामुळे सरगुण जरी पडद्यावर दिसत नसली तरीही ती सोशल मीडियाद्वारे रसिकांच्या मनात नेहमी असते.

सध्या रवी दुबे ” जमाई राजा २ ” या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस आहेत, रवी देखील खूप छान अभिनय करतात. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सरगुण ने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे, तसेच ती बऱ्याचशा पंजाबी चित्रपटातही झळकली आहे. रवी आणि सरगुण हे दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत आणि या दोन उत्कृष्ट कलाकारांची भेट करोल बाग शोमध्ये झाली होती, त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत पण अजूनही ते पालक बनले नाहीत.

रवी आणि सरगुण या दोघांनीही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात एकमेकांना समजून घ्यावे, प्रत्येक मार्गावर एकमेकांना साथ द्यावी ही सदिच्छा. तसेच त्या दोघांनाही त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा.

You might also like