एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पाकिस्तानची हि महिला क्रिकेटर आहे विराट कोहलीच्या प्रेमात वेडी, काहीही करण्यास तयार आहे !

विराट कोहली प्रत्येक मुलीवर प्रेम करू शकत नाही कारण २०१७ मध्ये त्याने बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत लग्न केले आहे. अनुष्का शर्माशी लग्न करण्यापूर्वी विराट कोहलीचे अनेक मुलींशी अ फे य र होते. 

भारताचा क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या तंदुरुस्तीबरोबरच आपल्या आ क र्ष क शरीरामुळे हि प्रसिद्ध आहे. तो स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठीही कठोर परिश्रम घेत असल्याचे अनेकदा आपण पहिले असेल. विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाची कर्णधारपदाची जागा उत्तम प्रकारे सांभाळली आहे. त्याने जगभरात भारतीय संघाला प्रसिद्ध केले आहे.

आपल्या जीवनामध्ये यशस्वी कर्णधार असण्यासोबत तो जगातील सर्वोत्तम फलंदाज हि आहे. विराट कोहलीचे फलंदाजी तसेच त्याच्या स्टाइलचे अनेक चाहते आहेत. विराट वरती लाखो मुली वेड्या आहेत. विराट कोहली प्रत्येक मुलीवर प्रेम करू शकत नाही कारण आता तो वि वा हित आहे.

अनुष्का शर्माशी लग्न करण्यापूर्वी विराट कोहलीचे बर्‍याच मुलींशी सं बं ध होते. आज आम्ही तुम्हाला विराट वरती फिदा असलेल्या एका मुलीबद्दल सांगणार आहे. विशेष म्हणजे ती दुसरी कोणी नसून ती एक पाकिस्तानामधील क्रिकेटपटू आहे. जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू कायनात इम्तियाज हिचे अलीकडेच साखरपूडा झाला. कायनातने हि बातमी सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना दिली. ज्यामध्ये कायनात इम्तियाज खूपच सुंदर दिसत आहे.

credit: janprahar.com

फारच कमी लोकांना माहिती आहे की कायनात इम्तियाजला विराट कोहली खूप आवडतो. कायनात इम्तियाज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मोठी चाहती आहे. २०१८ मध्ये जेव्हा कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत ५५८ धावा केल्या तेव्हा पासून कनीत इम्तियाज विराट वरती फि-दा आहे.

१४ वर्षाची असताना कायनात इम्तियाजने गोलंदाजी होण्यासाठी प्रवास सुरू केला आणि आज ती एक प्रसिद्ध क्रिकेटपटू बनली आहे. कायनात इम्तियाजने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. कायनातने पाकिस्तानकडून ११ एकदिवसीय आणि १२ टी -२० सामने खेळले आहेत. टी -२० मध्ये तिने ४१ धाव आणि ६ ब-ळी घेतले आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like