एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नेहमी आपल्या संस्कृतीचा मान राखते हि साऊथची हि अभिनेत्री, देत नाही कधी कि’सिंग सीन आणि घालत नाही छोटे कपडे..

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश आजकाल चर्चेत आहे. बातम्या येत आहेत की हजारो हृदयावर राज्य करणारी कीर्ती लवकरच तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर त्याचा साथीदार असेल. अनिरुद्ध रविचंदरसोबत लग्नाच्या बातम्या येण्याआधी, कीर्ती एका राजकारणी मुलाशी लग्न करणार असल्याच्या समजले होते तसेच, लग्नानंतर ती फिल्मी करिअरलाही निरोप देणार आहे अशी चर्चा फुटली होती.

मात्र, त्यांनी हे सर्व नाकारले आहे, आणि आता ती एका मोठ्या संगीत दिग्दर्शकासोबतच्या नात्याची बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. सुमारे ही बातमी ६-७ महिने जुनी असली तरी कीर्ती या गोष्टीमुळे खूप चर्चेत आली होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कीर्ती यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केली आहेत. त्याच्याकडे अनेक दक्षिण भारतीय भाषांमधील चित्रपट आहेत, ज्यात २ तामिळ आणि एक तेलुगु आणि मल्याळम भाषेतील चित्रपट आहेत. तसेच २०२२ मध्ये ती सुपरस्टार महेश बाबू सोबत देखील दिसू शकते. चित्रपटाचे नाव आहे ‘सरकारू वारी पाठ’. यावरून तिची प्रेक्षकांनच्या समोर एक नवीन एन्ट्री होणार आहे. कीर्ती सुरेश दिसायला खूप सुंदर अशी अभिनेत्री आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Keerthy Suresh (@keerthysureshofficial)

बॉलिवूड बरोबर इतरत्र इंडस्ट्रीमध्ये सुद्धा छो’टे कपडे घालून अंग प्रदर्शन करून चाहत्यांना घा’या’ळ करायचं त्यांना या त्यांच्या फोटोमध्ये शिकार करायचा आणि आपले फॅन्स फोल्लोविंग वाढवायचे. खूप साऱ्या ठिकाणी या गोष्टी चालल्या आहेत. हल्लीच्या या पिढीत अभिनेत्री खूप छोटे कपडे घालतात याची त्यांना कोणत्याच प्रकारची खंत वाटत नाही.

अस म्हणतात की प्रेक्षक सुद्धा छो’टे कपडे आणि फाटके कपडे घातलेले पाहून चित्रपटावर प्रेम देत असतात पण अस नाही आहे आज आम्ही अशी एक अभिनेत्री बोलणार ज्यांनी कधीच आपल्या सौन्दर्याचा फायदा घेत वेगळा आउटफिट ट्राय करून प्रेक्षकांना प्रेमात पाडावे असा विचार केला नाही निव्वळ आपला अभिनय आणि सांस्कृतिक पद्धतीचे ड्रेस प्रकार वापरून तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Keerthy Suresh (@keerthysureshofficial)

आम्ही सांगत असलेली अभिनेत्री म्हणजे कीर्ती सुरेशच होय साऊथ इंडस्ट्री असो किव्हा बॉलिवूड माणसांकडे पैसा आला की तो खूप काही गोष्टी ट्राय करत असतो, त्यातून तो आपले राहिणीमान बदलतो पण अभिनेत्री कीर्ती सुरेश आपल्या करियरमध्ये इतकी प्रसिद्ध आणि कोट्यवधीची कमाई करत असताना देखील तिने आपल्या संस्कृतीचा कधीच अपमान केला नाही तर त्याला जपलं. कीर्ती सुरेश अन्य अभिनेत्रींनीपेक्षा थोडी वेगळी आहे ती तिच्या फोटोत खूप संस्कारी दिसत असते.

You might also like