एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विराट कोहली सारखे २४०० रुपये लिटरच ब्लॅक वॉटर पिते ही अभिनेत्री, काय आहे हे ब्लॅक वॉटर जाणून घ्या….

सेलेब्रिटी यांच्या लाईफ मध्ये खूप ऐश आराम असतो त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी नसते, ते आपली लाईफ जेवढ्या चांगल्या पद्धतीने जगता येईल तेवढ ते जगायचा प्रयत्न करतात. खाण्या पिण्याबद्दल ते स्वतःकडे विशेष लक्ष देतात, खेळाडू असो किव्हा कलाकार तो आपला शरीर कायम फिट ठेवतो, हे असे काही लोक आहे जे किमती पेक्षा जास्त असणाऱ्या वस्तू देखील विकत घेतात. ह्यांच्याजवळ एतका पैसा असतो की काही सांगायला नको.

उदाहरण साठी आम्ही आज आपल्याला बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला बद्दल काही सांगणार आहोत, उर्वशीला बॉलिवूड मधील खूप सुंदर अभिनेत्री मानलं जातं यात काही शंका नाही. ती दरोज स्वतःला फिट ठेवण्याचा विचार करत असते आत्ता अलीकडेच ह्या अभिनेत्रीला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं होत त्या वेळी ती खूपच सुंदर दिसत होती. परंतु त्यांच्या सुंदरते पेक्षा त्यांच्या हातातील असलेल्या ब्लॅक बॉटलकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

ह्या बॉटल मधील पाणी सामान्य पाणी नाही आहे, हे प्रीमियम अल्कलाइन वॉटर आहे तुम्हला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या बॉटलची किंमत १२०० रुपये ते २४०० रुपये प्रति लिटर एवढी आहे. ही तीच अल्कलाइन वॉटर आहे जो भारतीय कॅप्टन विराट कोहली पित असतो फक्त विराट किव्हा उर्वशी नाही तर असे भरपूर कलाकार आहेत जे हे वॉटर पितात.

आत्ता आपल्यातील काही लोक असा विचार करत असतील की ह्यात काय आहे जी ह्या वॉटरची किंमत एवढी आहे, म्हणजे ह्या ब्लैक वॉटर ची पीएच वैल्यू खूप जास्त असते ह्यामुळे इम्युनिटी वाढवायला आणि फिट राहायला मदत होते म्हणजेच हे तुम्हाला हाइड्रेटेड करून तुमच्या शरीरातील पीएच लेवल उच्च ठेवते. खास करून को’वि’ड-१९ वेळी ते तुम्हला स्वस्थ ठेवण्यास मदत करते फक्त हेच कारण आहे ज्यामुळे विराट कोहली उर्वशी रौतेला हे पाणी पिते.

हे वॉटर १२०० ते २४०० ह्याच किमतीत विकल जात, आत्ता हे पाणी एवढं म’हा’ग असल्याचं देखील आणि एक कारण आहे ह्या वॉटरचे वेग वेगळ्या प्रकारचे मिनरल्स घातले जातात, इन मिनरल्सचा कलर काळा असतो आणि ते खुप महाग देखील आहे. ह्या पाण्यात ७० फिसदी मिनरल्स असतात ह्यामुळेच ह्या वॉटरचा रंग काळा असतो.

 

You might also like