एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाबो! हि प्रसिद्ध अभिनेत्री दोन घट’स्फो’टानंतर आता तिसऱ्या हि पतीला देत आहे घट’स्फो’ट..म्हणाली माझ्यासोबत या पद्धतीने.

सध्या सोशल मीडियावर एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल खूप साऱ्या न्यूज व्हायरल होताना दिसून येत आहेत. नेमकं यामागील सत्य काय आहे हेच आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. माणसाला पैसा मिळाला की तो आपली दिशा भरकटतो नको त्या गोष्टीत त्याला रस येऊ लागतो अशी परिस्थिती या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या व्हायरल न्यूजमुळे लक्षात येत आहे असे दिसते. चला तर मग हा नेमका विषय का जाणून घेऊयात.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्रबंती चॅटर्जी तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्या विषयी जास्त चर्चेत असते. अशा परिस्थितीत अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. असे वृत्त आहे की, श्रबंती चॅटर्जी तिच्या तिसऱ्या पतीला घट’स्फो’ट देण्याच्या तयारीत आहे. तिने पती रोशन सिंगकडून घट’स्फो’टासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. अभिनेत्रीने तिचे तिसरे लग्नही संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

रोशन सिंगने दावा केला आहे की श्रबांती लोकांमध्ये म्हणत आहे की रोशनने त्याच्याकडून एक कोटी रुपये घेतले आहेत. रोशनने असेही म्हटले आहे की श्रबंती त्याच्या माजी मैत्रिणीला फोन करते आणि त्याच्याबद्दल तक्रार करते. ३४ वर्षीय श्रबंतीने १९९७ मध्ये बंगाली चित्रपट ‘मायार बंधोन’ द्वारे पदार्पण केले. आधीच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती पूर्वी ‘लॉक’डा’उन’ चित्रपटात दिसली होती.

अभिनेत्री श्रबंतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. २००३ मध्ये तिचे पहिले लग्न चित्रपट निर्माते राजीव कुमार बिस्वास यांच्याशी झाले. पण २०१६ मध्ये तिचा राजीवशी घट’स्फोट झाला. यानंतर, श्रबंतीने २०१६ मध्ये मॉडेल कृष्णा वराजशी लग्न केले, पण हे लग्न देखील फक्त १ वर्ष टिकले आणि २०१७ मध्ये दोघांचा घ’ट’स्फो’ट झाला. त्यानंतर १९ एप्रिल २०१९ रोजी श्रबांतीने रोशन सिंगसोबत लग्न केले. पण त्यांच्यासोबत असलेले नाते देखील ती संपवणार आहे असे दिसते.

याचबरोबर आणखी एक गोष्ट समोर आलीये ती म्हणजे, रोशनने दावा केला आहे की घट’स्फो’टाच्या अर्जाला १२ दिवस उलटले आहेत आणि त्याला अद्याप नोटीस मिळाली नाही. एवढेच नाही तर रोशनने अभिनेत्रीवर काही धक्कादायक आरोपही केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SRABANTI CHATTERJEE FP (@srabanti_chatterjee_galaxy)

रोशन सिंगने बंगाली पोर्टलशी बोलताना दावा केला आहे की तो श्रबंतीच्या अनेक मित्रांच्या संपर्कात आहे. रोशन म्हणाला की, त्यांना कळले आहे की श्रबंती लोकांना माझ्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगते आणि म्हणते की रोशन खूप लठ्ठ आहे म्हणून तो से’क्स करू शकत नाही.

You might also like