एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

छोटी वीरा आठवते का? इतक्या वर्षांनी झाली आहे खूपच मोठी, दिसते खूपच सुंदर आणि बोल्ड..

स्टार प्लस टीव्ही वरती २०१२-२०१५ मध्ये प्रसारित करण्यात आलेली मलिका म्हणजे एक वीर की अरदास- वीरा. या मालिकेमध्ये सर्वाना वीरा नावाची हि चिमुरडी आठवत असेल, जी प्रेक्षकांना खूप खूप आवडली होती. या मालिकेमध्ये वीराची भूमिका साकारणारी या बालकलाकार मुलीचे खरे नाव हर्षिता ओझा असे आहे. तिला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे.

हर्षिता ओझाने ही मालिका केली तेव्हा त्यावेळी ती फक्त ५ वर्षांची होती. पण हर्षिता आता खूप मोठी झाली आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे. हर्षिताला आता अभिनयाऐवजी गायन क्षेत्रात करिअर करायचं आहे. हर्षिताची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर इंडोनेशियामध्येही आहे. तेथील लोक त्याला फक्त वीरा या नावाने ओळखतात. हर्षिता वीराशिवाय तिने तमन्ना, सावधान इंडिया आणि बेइंतहा या सारख्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये देखील काम केले आहे.

हर्षिता काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियाला गेली होती. ती म्हणते, “मी इंडोनेशियात ३ महिने घालवले. तेथे मी ‘मलाइकाट केसिल दारी इंडिया’ अर्थात शोमनी म्हणजेच ‘एंजेल ऑफ इंडिया’ नावाच्या कार्यक्रमातही काम केले आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण इंडोनेशियात घालवले. तेथे माझे वीरा शोचे बरेच चाहते. एकाच शोच्या माध्यमातून कोण मला ओळखत असेल असे मला कधीच वाटले नव्हते.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like