एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘S C A M १९९२’ मध्ये हर्षद मेहतांची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याची बायको आहे खूपच सुंदर आणि बो’ल्ड, नाव जाणून ध’क्का बसेल..

आपण सर्वानी S C A M १९९२ ही वेब सीरिज नक्कीच पहिली असेल, ज्यामध्ये हर्षद मेहतांची भूमिका साकारून हा कलाकार आज सर्वांच्या ओळखीचा झाला आहे. या पूर्वी या अभिनेत्याला कोणी हि ओळखत नव्हते.

या वेब सिरीज मधील या अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारली आहे. या अभिनेत्याचे वास्तविक जीवनातील नाव ‘प्रितीक गांधी’ असे आहे. प्रितीक गांधी हे विवाहित असून बहुतेक लोकांना त्यांच्या विवाहित जीवनाबद्दल माहिती नाही. आज आम्ही या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला प्रितीक गांधी आणि त्यांच्या सुंदर पत्नी बद्दल सांगणार आहे.

आपणा सर्वांना हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रितीक गांधीची पत्नी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक नामांकित अभिनेत्री असून तिचे भामिनी असे त्यांचे नाव आहे. टीव्ही सीरियल साराभाई वर्सेस साराभाई आणि खिचडी सारख्या मालिकेत भामिनी यांनी आपल्या अभिनयाची कौशल्य दाखवले आहे.

याशिवाय अभिनेत्री भामिनी यांनी बर्‍याच टेलिव्हिजन मालिका आणि टीव्ही जाहिराती मध्ये हि काम केले आहे. यासह त्यांनी अनेक गुजराती कार्यक्रमामध्ये हि काम केले आहे.

भामिनी यांनी ‘मैंने कुछ कहा कि’ २ या शो मध्ये हि काम केले आहे. या मधील व्यक्तिरेखेला लोकांना खूपच पसंद केले होते. तसेच गुजराती नाटक ‘वेटिंग रूम मध्येही या अभिनेत्रीने मुख्य पात्र साकारले होते. भामिनी ओझाबद्दल बोलतांना, २०१२ मध्ये त्यांना ब्रे’न ट्यू’मर झाला होता, त्यानंतर या वरती मा’त करून त्या परत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आल्या.

भामिनी ओझाने २००९ मध्ये प्रितीक गांधी शी लग्न केले आणि ते दोघेही आपल्या कारकीर्दीत पुढे जात आहेत, या दोघांची बरीच छायाचित्रे सोशल मीडियावरही पाहायला मिळतात, ज्यात तुम्हाला दोघांचे बोर्डिंगही स्पष्टपणे पाहायला मिळते.

या दोघांना मिलाया नावाची एक मुलगी हि आहे, जिचा जन्म २०१४ मध्ये झाला होता. S C A M १९९२ मधील प्रितीक गांधी यांचे अनेक संवाद प्रसिद्ध झाले आहेत. प्रेक्षकांनी या मधील त्यांच्या अभिनयाचे भरगोस कौतुक हि केले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like