एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची पत्नी आहे बॉलिवूड मधील ही हॉ ट अभिनेत्री, नाव ऐकून विश्वास नाही बसणार..

आजकाल क्रिकेटपटू सुद्धा आपलं प्रेम बॉलिवूडमध्ये शोधतायेत आणि काही अशी पण क्रिकेटपटू आहेत ज्यांचं लग्न अभिनेत्रीन सोबत झालेले आहे काही वेळा क्रिकेट मॅच वेळी आपण पाहिलं असेल की प्रेक्षकांतुन खुप महिला वर्ग टीमला चिर्सउप करत असतात पण’ त्याच वेळी कॅमेरा फिरवला तर ती कोणत्यातरी क्रिकेटपटूची बायको आहे असं सांगण्यात येत, अस खूप वेळा क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाबत होतच होत पण आम्ही सांगतोय भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगच्या बायको बद्दल, हरभजन याने बॉलिवूड अभिनेत्री गीता बसराची लग्न केलं.

गीता बसराची फिल्म मधील कारकीर्द जरी कमी असली तरी तिने मिळवलेले स्थान चांगलेच आहे, क्रिकेटपटू हरभजन सिंग सोबत लग्न करून ती चाहत्यांची वहिनी बनलीये. गीता बरसा यांनी १३ मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा केला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या बद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत, गीता चे खूप सारे फॉल्लोवेर्स तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वहिनी म्हणून कमेंट्स करत असतात. गीता हीचा जन्म इंग्लड मध्ये झाला तिचे पूर्ण बालपण तिथेच गेले त्यानंतर तिला अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत यावं लागलं.

गीता बसराने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले करियर प्रस्थापित केले, त्यानंतर गीताने क्रिकेटपटू हरभजन सिंग सोबत लग्न केलं, आत्ता तिला आणि हरभजन सिंगला हिर नावाची एक मुलगी सुद्धा आहे पण त्यांच्या प्रे’माची सुरवात कुठून झाली हे तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो त्यांची ल’व्ह स्टोरी खूपच रंजक आहे. हरभजन सिंगने आपल्या लव्ह स्टोरी बद्दल खूप वेळा सांगितले आहेत, हरभजन यांनी सांगितलं की त्यांनी गीताला “वह अजनबी” ह्या गाण्यात पाहिलं होतं. जेव्हा त्यांनी ह्या गाण्यात तिला पाहिलं तेव्हा ती त्यांना खूप आवडू लागली त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रापाशी तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

हरभजन आपल्या मित्राला म्हणाला की मला या मुलीला काहीपण करून भेटायचं आहे मला मदत करा, एके दिवशी हरभजन सिंगला गीता बसराचा नंबर मिळाला त्यानंतर त्याने व्यक्तिगत नंबर वरून मेसेज करत आपल्या बद्दल सांगितलं आणि चहा कॉफीबद्दल भेटण्यासाठी बोलवले. हा मेसेज पोहचून झाल्यावर सुद्धा गीताने ३-४ दिवस त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी हरभजन सिंह आफ्रिका मध्ये होता त्यावेळी भारताने तो टी -२० विश्वचषक जिंकला होता. जेव्हा भारतात हरभजन आला तेव्हा गीताने अभिनंदन केले ह्यावर असे लिहले की संपूर्ण देशावर तुमच्याबद्दल अभिमान आहे. त्यावर हरभजनसिंगने मेसेज केला की मी केलेल्या प्रश्नाचे हे चांगले उत्तर आहे. ह्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि प्रे’म’प्र’करण सुरू झाला.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like