एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मेला’ चित्रपटातील गुर्जरसिंग आठवतोय का? २० वर्षानंतर आता दिसतोय असा, करतोय हे काम, जाणून चकित व्हाल..

तुम्हालाही बॉलिवूड चित्रपट पाहण्याची आवड असेल तर २००० सालचा मेला चित्रपट तुम्हला नक्कीच आठवेल. या चित्रपटात आमिर खान, ट्विंकल खन्ना यांच्यासारख्या बड्या कलाकारांनी भूमिका साकारली होती. जरी आज ‘मेला’ हा चित्रपट रिलीज होऊन सुमारे २० वर्ष झाली आहेत.

आमिरचा भाऊ फैजल यांनीही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. परंतु या चित्रपटामधील खलनायकाचे पात्र अजूनही लोकांच्या मनात बसले आहे. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर गुर्जर सिंग नावाच्या या खलनायकाने संपूर्ण गावात द ह श त पसरवली होती. तर चला जाणून घेऊया कि २० वर्षानंतर हा खलनायक आता काय करत आहे.

आमिर खान
सर्वप्रथम, आम्ही या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेबद्दल बोलू, आमिर खान, ज्याने या चित्रपटात किशन प्यारेची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये त्याला रुपा म्हणजेच ट्विंकल खन्ना आवडते. यावर्षी अमीर खान हा त्याचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढामध्ये दिसणार आहे. ऑस्कर-विजेत्या फिल्म फॉरेस्ट गंपचा हा रीमेक चित्रपट आहे.

ट्विंकल खन्ना
हा चित्रपट पूर्ण होताच ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारशी लग्न केले होते. या चित्रपटात ट्विंकलने रूपा नावाच्या मुलीची भूमिका केली होती. पण त्यानंतरच ट्विंकल खन्नाने अभिनयाला निरोप दिला पण आज ती एक चांगली लेखक म्हणून उदयास आली आहे. ट्विंकल मिसेस फॅनी बोन्स या नावाने लिहिते. वर्तमानपत्रात व्यंग्यात्मक लेखांव्यतिरिक्त तिला पुस्तके लिहण्यात हि आवड आहे.

फैजल खान
या चित्रपटात आमिरच्या भावाची भूमिका साकारणार्‍या अभिनेता फैसलने या चित्रपटात शंकरची भूमिका साकारली होती. आता फैजलचा लूक खूप बदलला आहे. फैसलने अभिनयात काही खास दाखवले नाही. चित्रपटसृष्टीपासून दूर असले तरीसुद्धा ते विस्मृतीतून जीवन जगत आहेत.

टीनू वर्मा
आपण ज्या ख त र ना क खलनायकाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव टीनू वर्मा असे आहे. या चित्रपटामध्ये टीनू वर्मा यांनी खतरनाक गुर्जर सिंग याची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये या खलनायकाने संपूर्ण गावात द ह शत पसरविली होती.

टीनूने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात १९९३ मध्ये ‘आंखें’ या सुपरहिट चित्रपटापासून केली होती. यानंतर टीनू अभिनयातून गायब झाला. आपल्या भावावर धा-र-दा-र तलवारीने ह ल्ला केल्याचा आ रोप झाल्यानंतर टिनू २०१३ मध्ये चर्चेत आले होते.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like