एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

घा’यल चित्रपटामधील सनी देओलची हि अभिनेत्री आता ३० वर्षांनी दिसते अशी, करते हे काम..जाणून आश्चर्य वाटेल..

आज आम्ही तुम्हाला ८० व्य दशकांमधील एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहे, जी त्यावेळीची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. आम्ही बोलत आहोत त्या अभिनेत्रींचे नाव मीनाक्षी शिषाद्री आहे. मीनाक्षीने त्या काळी अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि बॉलिवूड मध्ये आपले चांगले स्थान मिळवले होते.परंतु मीनाक्षी आता या सर्वांपासून दूर आपले वेगळे जीवन जगत आहे.

आज मीनाक्षी अशा अवस्थेत आहे की लोक तिला ओळखू शकत नाहीत. अलीकडेच मीनाक्षी तिच्या फोटोमुळे चर्चेत आली असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हा-यरल होत आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे चाहतेही हैराण झाले आहेत. मीनाक्षीने दामिनी’, ‘घायल’, ‘हीरो’, ‘तू-फान’, ‘घात-क’, ‘शहंशाह’, दिलवाला’, ‘आंधी-तू-फान’ या सारख्या हिट चित्रपटामध्ये तिने काम केले आहे.

आज मीनाक्षीचे रूप इतके बदलले आहे की लोक तिला ओळखूही शकत नाहीत आणि ती आता बॉलिवूड सोडून नृत्य शिकवत आहे. मीनाक्षीने हिरो या चित्रपटामधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती. मीनाक्षीने १९८१ मध्ये झालेल्या मिस इंटरनेशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. मीनाक्षी आता बॉलिवूडपासून दूर आहे पण ती नेहमी ट्विटरवर आपले फोटो शेअर करत असते.

विशेष म्हणजे, अभिनयाबरोबरच मीनाक्षी ट्रैंड क्लासिकल डांसर हि आहे. तिने कुचिपुड़ी, कथक, भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य शिकले आहे. भारतीय सिनेमातून निरोप घेणारी मीनाक्षी आता यावेळी नृत्य शिकवते. टेक्सासमध्ये कथक आणि शालेय नृत्य शिकवण्यासाठी तिने ‘चियरिश डांस स्कूल’ या नावाने एक शाळा उघडली आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like