एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आमिरच्या ‘गजनी’ चित्रपटातील कल्पना आठवते का? बॉलिवूड मधील या अ’श्लील प्रकारामुळे सोडली होती इंडस्ट्री..दूर आता जगते असे जीवन..

मित्रांनो बॉलिवूड मध्ये असे खूप सारे चित्रपट आहेत ज्यांना प्रेक्षकवर्ग कधीच विसरू शकत नाही आज आम्ही अश्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्या चित्रपटाने चांगली कमाई तर केलीच त्याचबरोबर उत्तम आशय सुद्धा दिला आम्ही सांगतोय अमीर खान यांचा चित्रपट गजनी बद्दल.. पण या चित्रपटात एक अभिनेत्री सुद्धा होती ती सध्या कुठे दिसत नाही असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल.

तर त्या अभिनेत्रीचे नाव आहे असिन या अभिनेत्रीने २००८ साली आमिर खानबरोबर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. २००१ पासून ती दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करत आहे त्याचबरोबर तिने दक्षिण भारतीय चित्रपट ‘गजनी’ यात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते.

२००८ मध्ये जेव्हा या चित्रपटाचा रिमेक बॉलिवूडमध्ये आला तेव्हा सूर्याच्या जागी अमीरने चित्रपटात काम केलं होतं, परंतु असिनला महिला लीडसाठी कायम ठेवण्यात आले होते. गजनी चित्रपट सुपरहिट ठरला त्यानंतर असिनला बॉलिवूडमधून खूप साऱ्या चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या.

२००९ मध्ये असिनने सलमान खानसोबत तिचा दुसरा चित्रपट ‘लंदन ड्रीम्ज़’ बनवला होता. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. बॉलिवूडच्या म्युजीकल मध्ये १० वर्षानंतर सलमान आणि अजय देवगन एकत्र काम करताना दिसणार होते, परंतु हा घटकदेखील या चित्रपटाला हिट करू शकला नाही. पण सलमान असिनच्या अभिनयाने प्रभावित झाला आणि असिनला त्याने पुढील चित्रपटात काम मिळवून दिले.

२०११ मध्ये असिनने सलमानबरोबर ‘रेडी’ या चित्रपटात काम केले हा चित्रपट खूप चालला या चित्रपटाने १०० कोटीची कमाई केली. असिनच्या दुसर्‍या १०० कोटी चित्रपटासह ती निर्मात्यांची देखील आवडती बनली.

असिन म्हणाली होती की यामुळे मला एकामागून एक कित्येक चित्रपटांतून ऑफर्स येऊ लागल्या, परंतु ती बारकाईने निवडून चित्रपट करायची. एका वर्षात तिने एकच चित्रपट केला आणि रेडीनंतर तिने हाऊसफुल २ या चित्रपटात काम केले.

२०१२ मध्ये एका वर्षात असिनने सलग तीन चित्रपटांमध्ये काम केले, ते म्हणजे हाऊसफुल २, बोल बच्चन आणि खिलाडी ७८६ सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली. या सिनेमांनी चांगला व्यवसाय देखील केला आणि सलमान, आमिर, अक्षय यांच्याबरोबर काम करणे हे कोणासाठीही स्वप्न असेल, परंतु तिने आपली ही इच्छा पूर्ण करून घेतली.

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांच्या ‘ऑल इज वेल’ या चित्रपटामध्ये ती अखेरच्या भूमिकेत दिसली होती आणि या चित्रपटाच्या अप’यशानंतर बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात तिने काम केलं नाही. आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना तिने मायक्रोमॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शर्माशी लग्न केले आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीचा नि’रोप घेतला. परंतु असिन सतत आपले फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. चाहते सुद्धा तिच्या फोटोला चांगला प्रतिसाद देत असतात.

परंतु तुम्हाला असिनच्या एका गोष्टीबद्दल माहिती नसेल ती म्हणजे जेव्हा ती इंडस्ट्रीत सक्रिय होती तेव्हा तिच्या एका फॅनने तिच्यासोबत गैर’वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिने लग्नाचा लगेचच विचार केला.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like