एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

प्रियसीला असले चित्रपट कमी दाखवा! रिक्वेस्ट करून बसली पेट्रोल टाकीवर आणि सुरू झाले अ’श्ली’ल चाळे, पण जेव्हा कॅमेरात झाली कैद तेव्हा म्हणाली..

लोकांच्या आज जगण्यात खूप बदल होताना दिसून येत आहे अश्यात तरुण पिढी एका वेगळ्या गोष्टीचा शिकार होत आहे ती म्हणजे प्रेम आणि गुन्हेगारी! गुन्हेगारी प्रमाणे प्रेम देखील कधी कधी महागात पडत असत. प्रियसीच्या म्हणण्यानुसार हवं तसं वागायचं ती म्हणेल ते करायचा मालिकेतील एपिसोडनुसार आपले देखील धारावाईक रचायचे. त्यात प्रियसी एखाद्या दिवशी प्रियकरासोबत राईडला जायचं आणि असं अस त्या फिल्ममध्ये ती हिरोईन हिरोच्या समोर चालत्या गाडीवर पेट्रोल टाकीवर बसते आणि त्यांनी रोमान्स करू लागतात. हे ऐकताना किती छान वाटतं त्यापेक्षा या गोष्टीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.

काही दिवसांपूर्वी असाच रो’मँ’टिक स्टंट करताना एका तरुण जोडप्याला पकडण्यात आले होते. मागील काही काळापूर्वी चालत्या दुचाकी गाडीत पेट्रोल टाकीवर प्रियसी बसून आपल्या प्रियकराकडे तों’ड करुन बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे दृश्य पाहताच हे पाहणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना पकडून त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. गावकऱ्यांनी या अश्या प्रकारच्या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली होती, यानंतर हल्ली असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. हा नवीन व्हिडीओ भोपळा मधील आहे असे सांगण्यात येत आहे.

भोपळच्या रस्त्यावरील हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसून येत आहे, या व्हिडिओत एक तरुण जोडपे गाडीवरून जात असताना रो’मा’न्स करत असतानाचा सीन दिसत आहे. यात एक तरुण आहे जो गाडी चालवत आहे आणि त्यांच्या समोरील बाजूस पेट्रोल टाकीवर तरुणाच्या दिशेने तोंड करून तरुणी बसलेली आहे.

रस्त्यावरील जात असणाऱ्या नागरिकांनी या गोष्टीला अ’श्ली’ल म्हंटले आहे. शेवटी भारतीय संस्कृती वेगळी आहे त्याचे रीती रिवाज वेगळे आहे हे परप्रांतीय देश न्हवे जिथे सर्व चालत. भोपळच्या रस्त्यावरील हा व्हिडिओ मेम्स बनवणाऱ्या लोकांनी डोक्यावर घेतला आहे जो तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता.

न्यूज १८ व्हायरल यांना हा व्हिडिओ मिळाला आहे ज्यात तरुण तरुणी असे कृत करताना सापडले आहेत या व्हिडिओत तरुणी बाईकवर स्वार होताना कॅमेऱ्यात अडकली आहे या व्हिडिओ वरून भोपाळ पो’ली’स वाहतुकीचे उल्लं’घन केल्याप्रकरणी का’र’वाई करू शकते.

मात्र न्यूज मिडीया याची पुष्टी करीत नाही. पण अश्या प्रकारच्या गोष्टी धावत्या गाडीवर करणे दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे तुमच्या प्रियसीला चित्रपट कमी दाखवा आणि असले अपघात टाळा. source:lokmat.news18.com

You might also like