एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘फुलवा’ सिरीयल मधील ही बालकलाकार आठवते का? आता दिसते अशी, आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..

टीव्ही इंडस्ट्री मध्ये दररोज अनेक मालिका प्रेकक्षकांच्या भेटीला येत असतात. ज्यामध्ये अनेक बालकलाकार भूमिका साकारत असतात. अशीच एक मालिका २०११ साली सर्वांच्या भेटीला आली होती जिचे नाव ‘फुलवा’ असे आहे. या मालिकेत एका बालकलाकाराने छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. आता हि छोटी बालकलाकार खूपच मोठी झाली आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री जन्नत झुबैर रहमानी बद्दल. या अभिनेत्रीने चांगल्या प्रकारे मालिकेत भूमिका साकारली होती. मोठी होऊन आता हि अभिनेत्री खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. आज तिचे लाखो चाहते बनले आहेत.

जन्नतने अगदी लहान वयातच टीव्ही जगात पाऊल ठेवले होते आणि आता ती एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. आज तिची तुलना बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीसोबत केली जाते.

जन्नत सध्या बऱ्याच दिवसांपासून टिव्ही सीरियलमध्ये दिसली नाही, परंतु ती दररोज आपले व्हिडिओ सोशल मीडिया वरती अपलोड करते. अभिनेत्रीशिवाय ती एक प्रसिद्ध टिकटॉक स्टार हि आहे.

जेव्हा जन्नतने टीव्ही जगात पाऊल ठेवले तेव्हा ती केवळ ८ वर्षांची होती आणि आज ती १७ वर्षांची आहे. टीव्ही सीरियल तू आशिक़ी मधून जन्नतला बरीच प्रसिद्धी मिळाली. या सीरियलमध्ये ती तिच्या एका कि सिं ग सीनमुळे चर्चेतही आली होती.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like