एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वेलकम चित्रपटातील या अभिनेत्याची मुलगी आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, म्हणून आहे फिल्म इंडस्ट्री पासून दूर..

२००७ साली रिलीज झालेला वेलकम चित्रपट तुम्हला आठवतच असेल. तर या चित्रपटातील आर-डी-एक्स नावा हा खलनायक तुम्ही पहिला असेल. या अभिनेत्याचे खरे नाव फिरोज खान असे आहे. फिरोज खान चित्रपटाच्या जगातील एक सुंदर पुरुष आहेत. त्यांना हिरो होयचे होते परंतु १९५७ मध्ये त्यांना ‘जमाना’ चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढची तीन वर्षे फिरोज खान यांनी दीदी (१९५९), घर की लाज (१९६०) यासारख्या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर हजेरी लावली पण एक सहायक अभिनेता म्हणून.

चित्रपटाच्या जगात पाऊल टाकताना १८ वर्षाचे फिरोज खान एका परदेशी मुलीच्या प्रेमात पडले. त्या मुलीला लग्न करायचं होतं, पण फिरोज खान आपले करिअर बनवण्यात व्यस्त होते. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना केवळ कमी बजेटमधील थ्रि-लर चित्रपट मिळाले. जसे की ‘रिपोर्टर राजू’, ‘सैमसन’, ‘चार दरवेश’, ‘एक सपेरा एक लुटेरा’, ‘सीआईडी ९९९’. आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना आठ वर्षे वाट पाहावी लागली. १९६५ मध्ये आलेली फिल्म ‘ऊंचे लोग’ या चित्रपटाच्या यशस्वीतेने फिरोज खान यांना एक वेगळी ओळख मिळाली.

हे फिरोज खान यांचे जीवन झाले परंतु आज आम्ही फिरोज खानच्या मुलीबद्दल बोलणार आहे. फिरोजला लैला खान नावाची एक मुलगी आहे. ती खूपच सुंदर आणि बोल्ड दिसते. ती खूपच स्टायलिस्टिक आहे आहे आणि दिसण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना हि टक्कर देऊ शकते. परंतु ती चित्रपटसृष्टीत ती सक्रिय नाही जितके तिचे वडील आणि भाऊ आहेत.

सामान्यत फिल्मस्टार्सची मुले अभिनय क्षेत्रामध्ये आपले करियर बनवण्याचे स्वप्न पाहत असतात. तर काही मुले अशी असतात ज्यांना चित्रपटांपासून दूर राहणे आवडते. विशेषत: मुली, कपूर कुटुंबातील परंपरा अशी होती की त्याच्या कुटुंबातील कोणतीही मुलगी चित्रपटांमध्ये काम करणार नाही, त्याचप्रमाणे फिरोज खानच्या कुटूंबातील कोणतीही मुलगी चित्रपटात आली नाही.

कदाचित म्हणूनच तिची मुलगी लैला खान अभिनयाच्या जगापासून दूर राहिली. लैलाचा भाऊ फरदीन खान एकेकाळी बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता होता. आज लैला खानचे स्वतःचे नाव आहे. तिची ओळख त्याच्या वडिलांच्या नावाने किंवा भावाच्या नावाने नाही पण आज तिची ओळख तिच्या कामामुळे झाली आहे. ती एक चित्रकार आहे, आणि आज तिची चित्रे भारतातच नव्हे तर परदेशातही प्रदर्शित झाली आहेत.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like