एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अक्षय कुमार, रजनीकांत अश्या दिग्गज अभिनेत्यानंबरोबर काम केलेली ही अभिनेत्री रातोरात झाली होती गाय’ब, आज दिसते अशी..

बॉलिवूड एक स्वप्नाची नगरी आहे जिथे लोक एका रात्री फे’मस होतात तर काही कलाकार दिवस रात्र मेह’नत घेतात, ते म्हणतात ना “कल करे सो आज कर आज करेसो अब”, बॉलिवूड मध्ये सगळ्या गोष्टी हवे त्या वेळेला केल्या जातात त्या बाबतीत बॉलिवूड स्वावलंबी आहे. आज आम्ही सांगतोय बॉलिवूड मधील अश्या अभिनेत्री बद्दल जी एका रात्रीत सैराट मधल्या अर्चि सारखी फेमस झाली होती…. १९९२ पासून ‘जान तेरे नाम’ ह्या फिल्म्स पासून फराहीनने बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केलं, फराहीनच्या सुंदरते मुळे प्रेक्षक त्यांना दुसरी माधुरी म्हणून ओळखू लागले होते. ह्या फिल्म नंतर अचानक तिला रजनीकांतची फिल्म ‘कलिंगण’ ऑफर झाली होती.

त्यावेळी रंजीकांतच्या फिल्ममध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत असताना त्यांना ऑफर झालेली शाहरुख खान यांची फिल्म “बाजीगार” याला नाही म्हणावं लागलं. रजनीकांतची फिल्म संपताच तिला अक्षय कुमारची फिल्म  ‘नजर के सामने’ ही मिळाली, त्यानंतर तिला प्रत्येकजण दुसरी माधुरी दीक्षित म्हणून ओळखायला लागला पण तुम्हला माहीत आहे का ही प्रसिद्ध अभिनेत्री सध्या काय कुठे कशी राहते ? आम्ही सांगतोय आज ह्याचंबद्दल….

९० च्या काळात फरहीनची दाखल बॉलिवूड मधील सुंदर अभिनेत्रीन पैकी एक होती, अस म्हणतात की फरहीन त्या काळी सेम टू सेम माधुरी दीक्षित सारखी दिसायची, त्यामुळे फिल्म इंडस्ट्री मध्ये सर्वाना वाटत होतं की ही अभिनेत्री माधुरीला मागे ढकलून पुढे जाईल. पण माहिती म्हणून सांगतो की जेव्हापासून फराहिनने फिल्मचा नि’रोप घेतला आहे तेव्हापासून तिने आपल्या चाहत्यानचा देखील नि’रोप घेतला आहे. १९९२ साली आलेला तिचा चित्रपट खूप सुपरहिट झाला त्यानंतर तिला बॉलिवूड न्हवे तर साऊथच्या देखील ऑ’फर येऊ लागल्या. पण त्यावेळी तिने कन्नड चित्रपट ‘हल्ली मेश्त्रू’ मध्ये काम केलं आहे त्यानंतर तिचा तामिळ चित्रपट कलैगनन १९९३ मध्ये प्रदर्शित झाला.

तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती २ वर्षांनी  मनोज प्रभाकर याना एका पार्टीत भेटली होती, मनोज विवाहित असून त्यांला रोहन नावाचा एक मुलगा देखील होता परंतु मनोज पाहताच क्षणी प्रेमात पडला मग त्यानंतर फरहीन देखील त्यांच्या प्रेमात एवढी वेडी झाली की नाही चक्क ती आपला करियर सोडून दिल्लीस निघून गेली. पहिल्या बायकोशी घ’ट’स्पोट घेतल्यानंतर मनोजने फरहीन सोबत लग्न केलं. २०१३ मध्ये झालेल्या पत्रकार मुलाखतीत मनोजची पूर्व बायको संध्या म्हणत होती की ‘मनोज फरहीनबरोबर लग्न न करता एकाच घरात ६ वर्षे राहिला होता’ , त्यामुळे मनोजवर तिला मान’सि’क अ’त्या’चार केल्याचा देखील आ’रोप आहे.

सध्या फरहीन एक हर्बल कंपनी चालवते तिचा हा व्यवसाय कोट्यावधीत पोहचला आहे. मनोजशी लग्नानंतर २ वर्षे ती कुठेच दिसली नाही. माहितीनुसार ती सध्या २ मुलांची आई बनली आहे आणि ती आपल्या फॅमिलीच्या व्यवसायात पूर्ण वेळ देत आहे.

You might also like