एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फॅन्ड्री मधील शालूचे व्हायरल होतायेत ग्लॅ’मर’स आणि बो’ल्ड फोटो, सध्या करतीये अस काही..जाणून विश्वास बसणार नाही..

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीपेक्षा मराठी फिल्म इंडस्ट्री गेले ४-५ वर्षात सतत चर्चेत राहिलेली आहे उत्तम लिखाण, अभिनय, डायरेक्शन आणि कमी बजेट मध्ये असणारी मराठी फिल्म आज काल हिंदी प्रेक्षकांना सुद्धा आवडत चाललीये, अश्यात काही वर्षांपूर्वी नागराज मंजुळे यांनी आणलेली त्यांची पहिली शॉर्टफिल्म ‘पिस्तुल्या’ ही चांगलीच चालली पण त्यानंतर त्यांनी काहीतरी मोठं करायचं म्हणून फिल्म ‘फॅन्ड्री’ घडवली.

त्यानंतर त्यांनी कलाकाराना शोधून कमी बजेट मध्ये ही फिल्म लोकांचा समोर आणून ठेवली चांगला आशय उत्तम अभिनय यात दिसत होता त्यामुळे फॅन्ड्रीने लोकांच्या मनात भु’रळ घातली.

त्यानंतर नागराज मंजुळे यांची आलेली फिल्म सै’राट ही तर लोकांनी डोक्यावर उचलून घेतली, नागराज यांच्या सै’राट फिल्ममुळे आरची आणि परश्या घरा घरात पोहचले. फक्त ही फिल्म महाराष्ट्रातापुर्त मर्यादित न राहता अख्या जगभरात पोहचली सैराटच्या ठेक्यावर बॉलिवूड किंग सल्लू मिया म्हणजेच सलमान खानला देखील झिंगाट कराव लागलं.

त्या नंतर ह्या फिल्मचा बॉलिवूड मध्ये देखील सिक्वेल बनला, ज्यात श्रीदेवी कपूरची मुलगी जान्हवी कपूरने रोल केला ती फिल्म बॉलिवूड मध्ये इतकी खास चालली नाही.

मराठी फिल्म्सला १०० कोटींच्या घरात घेऊन जाणारा सैराट पहिला चित्रपट ठरला, मराठीमध्ये कोणत्याच चित्रपटाने ५० को’टींचा गल्ला जमवला नाही पण सैराटच्या झिंगाट मुळे लोकांना थिएटर मध्ये जाऊन फिल्म बगण्यास अजय-अतुलच्या या गाण्याने चांगलीच जादू केली.

पण सैराट मधले असे काही कलाकार आहेत ज्यांना फेम मिळाला पण ते सध्या जास्त कुठेच दिसत नाही आम्ही सांगतोय नागराज मंजुळे यांची फिल्म ‘फॅन्ड्री’ बद्दल ह्या फिल्म मधील जब्याची भूमिका साकारणारा कलाकार सोमनाथ अवघडे लवकरच प्रेक्षकांना नवीन चित्रपटातुन दिसणार आहे तर त्याचबरोबर तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की फॅन्ड्री मधील शालू कुठे गा’यब आहे.

शालूचे खरे नाव राजेश्वरी खरात आहे, राजेश्वरीची ह्या फिल्ममधील भूमिका मुख्य होती तीच ह्या फिल्म मध्ये दिसनच लोकांना भुरळ पडायचं फिल्मच्या सुरवातीला फॅन्ड्रीच टायटल सोंग रिलीज झालं तेव्हा लोक आतुरतेने फिल्मची वाट बगत होते. पण ह्या चित्रपटात शालूला खूप जास्त डायलॉग न्हवतेच शालू म्हणजेच राजेश्वरी फॅन्ड्री चित्रपटातुन प्रदार्पण केलेली नवी कलाकार आहे.

आज ही लोक तिला शालू नावानेच ओळखतात पण हल्ली ती सतत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते तिने आपले अलीकडेच बो’ल्ड ग्लॅ’मर’स स्वरूपाचे फोटो तिच्या अकाउंट वरून पब्लिश करण्यास सुरवात केली आहे. तुम्ही देखील ते फोटो पाहू शकता.

२०१७ मध्ये आलेली फिल्म “एटोमगिरी” ह्या मध्ये देखील तिने काम केलं होतं, पण त्या फिल्मला पुरेसे यश मिळाले नाही ८ एप्रिल १९९८ मध्ये जन्मलेली राजेश्वरी आत्ता २२ वर्षांची आहे ती सध्या पुण्यात वास्तव्यास आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like