एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अरीईईई भाईईई!! असा डायलॉग बोलणारा विनायक माळी नक्की आहे तरी कोण? वकिली सोडून चालू केला युट्युब चॅनेल..महिन्याला कमवतो..

सध्या मित्रांनो सोशल मीडियावर फेमस होण्याचे हजारो मार्ग बनले आहेत, अश्यात टिकटोकने एक नवीन संधी जगभरातील लोकांसाठी आणली ज्यात आपण छोटे छोटे काही सेकंदाचे विडिओ बनवून आपण लोकांचे मनोरंजन करू शकतो, पण या अँपचा लोकांवर तसा वेगळाच परि’णाम झाला होता.

लोकांनी याला इतकं डोक्यावर घेतल की काम धंदे सोडून लोक हे पाहू लागले आणि व्हिडिओ बनवू लागले. पण चीनने काढलेल्या ह्या अँपवर भारतीय प्ले स्टोरने मागील काही वर्षांपूर्वी बं’दी घातली. अश्यात या बं’दी घालायला लावणाऱ्या युट्युब स्टार कॅरी मीनाटी त्यावेळी खूपच प्रसिद्ध झाला होता. त्याच्या टिकटोक बंदीच्या व्हिडिओवर लोकांनी करोडो लाईक्सचा वर्षाव केला.

पण जेव्हापासून टिकटोक भारतात बंद झाले तेव्हा भारतीयांनी नवीन अश्याच प्रकारचे अँप बनवायला सुरवात केली, त्यात ऐम क्स टका टक, जोश असे काही अँप अव्वल दर्जाला पोहचले पण अचानक पणे इन्स्टाग्रामने आपल्या अँप मध्ये रिल्स नावाचा एक नवीन ऑपशन ऍड केला ज्यातून लोक विडिओ बनवतील त्यामुळे बाकीच्या अँपची आत्ता सुट्टी झालेली आहे. रिल्स रिलीज होताच काही दिवसांत इन्स्टाग्रामवर रिल्सने लाखोंचा आकडा गाठला.

पण ह्या सोशल मीडिया व्हिडिओ प्लॅटफॉर्म पेक्षा आणि एक दर्जेदार पद्धतीचा प्लॅटफॉर्म अख्या जगभरात उपलब्ध आहे तो म्हणजे युट्युब! युट्युब एक अशी गोष्ट आहे जिथे फेमस होण्यासाठी प्रत्येक जणांची खूप सारी इच्छा असते, त्यासाठी खूपजन मेहनत घेत असतात पण युट्युब टॅलेंटला खूप महत्व देत ज्यातून ते लोकांना चांगला पगार सुद्धा मिळवून देत. सध्या अप्रतिम उत्तम आशय बनवणारे काहीजणच युट्युबर आहेत .

त्यात अव्वल स्थानी सुप्रसिद्ध युट्युबर विनायक माळी तुम्हाला माहित आहे का? तुम्ही जर फेसबुक वापरत असाल तर आणि तुम्ही जर फेसबुकवरील व्हिडिओ बघण्याच्या सुविधे मध्ये गेलात तर तुम्हाला कोकणी भाषा बोलणार भाई भाई सतत बोलत कॉमेडी करणारा विनायक माळी तिकडे नक्कीच भेटला असेल. विनायक माळी यांचा जन्म रायगड मधील पनवेल मध्ये २२ सप्टेंबर १९९५ मध्ये झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinayak Mali (@iam_vinayakmali)

विनायक माळी खूप गरीब कुटूंबीयातून आहे त्याचे वडील कोर्टात सरकारी काम करतात, नोकरीसाठी त्याचे वडील ठाण्यात राहतात इकडेच त्याने राहत असताना एलएलबीच शिक्षण घेतल कॉलेज मध्ये असताना त्याने एक शॉर्टफिल्म बनवली होती जी खूप लोकांना आवडली त्यानंतर त्याने याच क्षेत्रात काम करायचे असे ठरवले.

मग तो सुरवातीला छोटे व्हिडिओ अपलोड करू लागला त्यात प्रेक्षकांनचा चांगलाच प्रतिसाद त्याला मिळाला मग त्याने युट्युबवर छान विषय असलेले व्हिडिओ बनवण्यास सुरवात केली. आणि आत्ता तो खूपच फेमस बनला आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like