एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एखाद्या अभिनेत्याप्रमाणे खूपच लग्जीरियस जीवन जगतो कपिल शर्मा, आहेत महागड्या गाड्या, घर..एकूण संपत्ती जाणून डोळे पांढरे कराल..

शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा कपिल शर्माची व्हॅन जास्त महाग आहे.

कॉमेडी किंग कपिल शर्माने टीव्हीवर धमाकेदार पुनरागमन केले आहे. टीआरपीमध्ये त्याचा शो दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. अलीकडेच सोशल मीडियावर त्याच्या फीसबाबत बर्‍याच बातम्या आल्या. असे म्हटले जात होते की कपिलची फी कमी केली गेली आहे. बातमीनुसार असे सांगितले जात होते की पूर्वी कपिल एका भागासाठी ६०-७० लाख रुपये घेत असे पण पुन्हा परत आल्यानंतर त्याची फी कमी करून १५-२० लाख रुपये करण्यात आली. मात्र, कृष्णा अभिषेक याने हे अहवाल फेटाळून लावत कपिलची फी कमी केली नसल्याचे सांगितले. पण तुम्हाला माहिती आहे का कपिल खूप लग्जीरियस लाइफ जगतो.

एवढी प्रॉपर्टी आहे कपिल कडे :

बातमीनुसार कपिल शर्माची नेटवर्थ १७० कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक महागड्या वस्तू आहेत. त्यांच्याकडे खूप आलिशान व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. कपिललाही कारचा खूप आवड आहे आणि त्याच्याकडे बरीच महागड्या कार आहेत.

५.५ करोड़ ची वैनिटी वैन :

कपिलने काही काळापूर्वी आपल्या नवीन व्हॅनिटी व्हॅनचे  फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोसह त्याने लिहिले की, ‘My new vanity van designed by DC।’ कपिलची ही व्हॅनिटी व्हॅन खूपच चर्चेचा विषय ठरत होती. त्याची व्हॅन बॉलीवूड मधील सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅनपैकी एक आहे. माहिती नुसार शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा त्याची व्हॅन जास्त महाग आहे, कपिलच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे साडेपाच कोटी असल्याचे सांगितले जाते.

बंगला आणि 25 कोटींचा फ्लॅट :

कपिललाही महागड्या गाड्यांचा खूप आवड आहे. त्यांच्याकडे अनेक लक्झरी कार आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज कार देखील आहे. या कारची किंमत १.१९ कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे वॉल्वो एक्ससी कारदेखील आहे. या कारची किंमत सुमारे ९० लाख ते १.३ कोटी रुपये सांगितली जात आहे.

बंगला आणि 25 कोटींचा फ्लॅट :

कपिलचा पंजाबमध्ये आलीशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत तब्बल २५ कोटी आहे. याशिवाय त्यांचाकडे महागडा फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत १५ कोटी आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like