एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एके काळची मिस इंडिया आहे ‘बाबू भैया’ ची बायको दिसते एवढी बो’ल्ड आणि ग्लॅ’मरस, पाहून धक्काच बसेल..

परेश रावल बद्दल कोणालाही सांगण्याची गरज नाही, नाव ऐकताच ‘हेरा फेरी’ मधील बाबू भैया समोर येतोच. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि परेश रावल ने आपल्या कॅरियर ची सुरवात बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये विलन च्या भूमिके पासून सुरु केलेली. तसेच ९० च्या दशक मध्ये परेश कॉमेडी मध्ये उतरला आणि त्याला हवे होते तसे तो कॉमेडी चा बादशहा झाला. वयाच्या ६८ व्या वर्षी देखील परेश रावल बॉलीवूड चित्रपटात खूपच ऍक्टिव्ह आहे. तसेच काही दिवसापूर्वी तो ‘संजू बाबा’ च्या चित्रपटात दिसला होता.

परेश रावल – स्वरूप संपत :
खलनायक म्हणून परेश रावल यांच्या बद्दल बोलण्याची गरज नाही. ‘दिलवाले’ चा मामा कोण विसरू शकतो. ज्याने आपल्या भाचीला स्वतःच्या स्वेच्छेने लग्न करण्यास परवानगी दिली नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि परेशनेही लव्ह मॅरेज केले आहे. तेही त्या काळातील मिस इंडिया सोबत, त्यांची पत्नी स्वरूप संपत श्रीमंत तसेच ती ९० च्या दशकातील मिस इंडिया होती, आणि तिच्या नावाची चर्चा पूर्ण बॉलीवूड मध्ये होती.

चित्रपटांमधील करियर मध्ये फर्स्ट इनिंग ळल्यानंतर परेशने राजकारणातील आपल्या दुसऱ्या इनिंग ला सुरवात केली. त्याने २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत परेशने अहमदाबाद ईस्ट जागेवरुन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती, त्यामध्ये तो यशस्वीही झाला. सन १९७९ मध्ये परेश ने मिस इंडिया विजेता राहिलेली स्वरुप संपत सोबत लग्न केले. बॉलिवूडशी संबंधित असूनही स्वरूप हि परेश रावल सारखी लोकप्रियता मिळवू शकली नाही.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि एका इंटरव्यू मध्ये स्वरुप संपत सांगत होती कि जेव्हा ती मिस इंडिया झाली तेव्हा लोकांना विश्वासच बसत नव्हता की गावातील लहान झोपडीत वर्षानुवर्षे राहणारी मुलगी मिस इंडिया कशी बनू शकते. तसेच तिने तिच्या बद्दल सांगितले कि तिला मेकअप करणे आवडत नाही, ती चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही ती आरशात अजिबात पाहत नसे. तिच्या बद्दल आपण पुढच्या आर्टिकल मध्ये नक्की जाणून घेऊ.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like