एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एका मराठी मुलींसाठी जहीर खानने मु’स्लिम असून देखील तिच्या घरातल्याना, लग्नासाठी कसे मनवले हे जाणून थक्क व्हाल..

‘चक दे ​​इंडिया’ सारख्या सुपरहिट चित्रपटाद्वारे चर्चेत आलेल्या अभिनेत्री सागरिका घाटगे हिने पूर्व भारतीय क्रिकेटपटू झहीर खानशी लग्न केले. अलीकडेच दोघांनी कोर्ट मॅरेज केले त्यानंतर मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉकटेल पार्टी झाली आणि त्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रच होते.

घाटगे कुटुंबात जहीर ची एंट्री :काही काळापूर्वी मीडियाशी झालेल्या मुलाखतीत सागरिकाने खुलासा केला होता की झहीरने तिच्या आई-वडिलांना लग्नासाठी कसे मनवले. या सोबतच, सागरिका म्हणाली होती की तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य केवळ क्रिकेटच नाही तर प्रत्येक खेळावर प्रेम करतात. याशिवाय झहीर खानही मराठी उत्तम बोलतो.

सागरिकाचे कुटुंब मराठी बैकग्राउंड असल्याने आणि झहीरही मराठी छान बोलतो, ही गोष्ट झहीर खानच्या बाजूने चालली. क्रिकेट आणि मराठी कौशल्येमुळे घाटगे कुटुंबीय झहीर सोबत रमले.

त्यानेही संधीचा फायदा घेत घरातील संभंद मजबूत केले आणि आज सागरिका आणि झहीर खान एकमेकासाठी कायमचे आहेत आणि तसेच ते खूप खुश आणि आनंदी जोडी सुद्धा आपण म्हणून शकतो. सागरिका हि एक उत्कृष्ट अभेनेत्री आहे. तिने अनेक हिट मध्ये काम केले आहे.

दोघांचीही लव्ह स्टोरी चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा कमी नाही, खासकरुन सागरिकाची प्रेमकथा ‘चक दे ​​इंडिया’ चित्रपटाशी अगदी मिळती जुळती आहे. त्या चित्रपटातही सागरिका एका क्रिकेटपटूच्या प्रेमात पडली होती आणि खऱ्या आयुष्यातही एक क्रिकेटपटू सागरिकाच्या आयुष्यात एन्ट्री मारली.

सागरिका घाटगे आणि झहीर खान अफेयर बद्दल कोणालाही माहित नव्हते. पण क्रिकेटपटू युवराज सिंगच्या लग्नात सर्व काही समोर आले. युवराज आणि हेजल कीचच्या लग्नात सागरिका घाटगे आणि झहीर खान एकमेकांच्या हातात हाथ घालून आले आणि एकत्र मीडियासाठी पोजही दिले.

यानंतर हे दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसले. झहीर खान आणि सागरिका अनेक ठिकाणी एकत्र फिरायला गेले होते. इंस्टाग्रामवरही सागरिका घाटगे अनेकदा झहीरबरोबर आपले फोटो शेअर करत असत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like