एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘एक गाव तेरा भानगडी’ मधील चतुरचे झाले लग्न, बायको दिसते खूपच सुंदर फोटो पाहून थक्क व्हाल..

को’रो’नामुळे सर्व काही थांबले असले तरी कलाकार यावर उपाय काढत नवनवीन गोष्टीतून लोकांच्या समोर येत आहेत. ऑनलाईन म्हंटले की तांत्रिक अडचण आलीच बिघाड आला. पण आजकालच्या या बिघाडावर सुद्धा पर्यायी मार्ग निघाले आहेत ते म्हणजे व्हिडिओ बनवून या प्रकाराला साठवून त्याचे प्रेक्षकांन समोर प्रक्षेपण करायचे यामुळे तांत्रिक बिघाड दिसत नाही.

पण त्यापेक्षा आजकालचे कलाकार युट्यूब माध्यमातून वेबसेरीज या प्रकारातून सामाजिक बांधिलकी आणि मनोरंजन करण्यासाठी लोकांसमोर येत आहेत.

सध्या युट्यूबवरील मराठी वेबसेरीज प्रेक्षकांनची मने जिंकताना दिसून येत आहे. त्यात खूप साऱ्या वेबसेरीजची नावे आहेत पण त्यात विशेष नाव घेतल जाईल ‘एक गाव तेरा भानगडी’ या वेबसेरीजमध्ये गावातील दाखवलेला साधेपणा आणि माणुसकी असे निरनिराळे किस्से यामुळे हा वेबसरीजचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वेबसेरीजचा सर्वत्र बोलबाला आहे यातील सर्वच कलाकार अगदी दमदार अभिनयानी नटलेले आहेत पण विशेष यातील गाजलेलं सर्वाधिक पात्र म्हणजे चतुर!

‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असा असलेला चतुर महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. अलीकडेच चतुर याचे लग्न झाले आहे त्यांच्या मंडपापासून वर माळा नवरीच्या गळ्यात घालेपर्यंत पूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही प्रेक्षक चतुर यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहेत.

चतुर यांचे संपूर्ण नाव बाळासाहेब सुनील पाटील असे आहे, चतुर यांचे शिक्षण खूप झाले आहे त्यांनी Mcom पूर्ण केले आहे, चतुर यांनी को’रो’ना काळात आपल्या वैवाहिक जीवनाला सुरवात केली अगदी काही लोकांमध्ये त्यांनी को’रो’नाचे नियम पाळत त्यांनी विवाह केला आहे असे समजते. चतुर यांचे लाखो फॅन्स आहेत जे त्यांना वैवाहिक जीवनाबद्दल शुभेच्छा देत आहेत. आमच्या टीम कडून ही चतुर यांना पुढील वाटचाली साठी खूप सदिच्छा!

Source: Dharma Movies Creation and KiraN K EditS

You might also like