एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड मधील खूप साऱ्या अभिनेत्रीची डिलिव्हरी करणारे ९१ वर्षाचे हे डॉक्टर आहेत तरी कोण ? वाचा सविस्तर वृत्त..

मित्रानो बॉलिवूड मध्ये पैसा आणि प्रसिद्धी खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल, यात मिळालेल्या पैशांवर कलाकार आपली स्वप्ने पूर्ण करत असतात रात्र दिवस कष्ट करून हव्या त्या गोष्टी मिळावतात सोशल मिडियावर सतत फोटोज अपलोड करण्यासाठी ते एक फोटोग्राफर सुद्धा नेमतात त्याच्याकडे महिन्याला पगार देत हव्या त्या अंदाजात फोटोशूट करून घेत असतात.

पण हे एवढ्याच गोष्टी पुरते अवलंबून राहत नाही तर ते बाहेर कुठेही जाताना आपल्यासोबत एक कारचालक देखील नेमतात.

तर मित्रांनो या सर्व कलाकारांनचा फॅमिली डॉक्टर सुद्धा असतो, तुम्हाला बॉलिवूड मध्ये पाहत असताना खूप साऱ्या त्यांच्या गोष्टींवर प्रश्न निर्माण झाले असतील पण एक प्रश्न आहे त्यावर तुम्ही अजूनही कधी विचार केला नसेल आणि तो प्रश्न पडला देखील नसेल.

आम्ही सांगतोय बॉलिवूड मधील एक असे नावाजलेला डॉक्टर जे प्रत्येक अभिनेत्रीचे बाळंतपण पार पाडतात. यासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशिवाय बॉलिवूड अभिनेत्रीची डिलिव्हरी होणे असंभाब आहे.

मित्रानो बॉलिवूड मधील अभिनेत्री म्हणजेच क्रिकेटपटू विराट कोहली यांची पत्नी अनुष्का शर्मा, अनुष्का शर्माने ११ जानेवारीला मुंबई मधील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. अनुष्का गरोदर असल्यापासून याच हॉस्पिटलमध्ये प्रसिध्द डॉक्टर रूस्तम सोनावाला याचे उपचार घेत होती. मित्रानो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की डॉक्टर रूस्तम सोनावाला हे खूप नावाजलेला डॉक्टर आहेत. त्यांचे आत्ताचे वय ९१ वय वर्ष आहे.

मित्रानो सुप्रसिद्ध डॉक्टर रुस्तम याना १९९१ साली भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन नावाजले होते. १९४८ साली रुस्तम यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली होती, रुस्तम यांनी इंट्रा ग’र्भाशय निरोधक यंत्राचा शोध लावला होता. विशेष म्हणजे करीना कपूर यांची आई बबिता यांची डिलिव्हरी रुस्तम यांनी केली आहे.

त्याचबरोबर प्रसिद्ध लेखिका रश्मी उद्यसिंह यांनी डॉ रूस्तम सोनावाला यांच्यावर आधारित आत्मचरित्रावर ‘लाईफ गिव्हर’ या नावाचा पुस्तक लिहल आहे. मित्रानो २० डिसेंबर २०१६ रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात करिनाने तैमुरला जन्म दिला होता. या पुढील सुद्धा करिनाची डिलिव्हरी रुस्तम हेच करणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या नावाजलेल्या स्त्रियांची देखील डिलिव्हरी केली आहे.

You might also like