एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दोन-दोन लग्न करून हि अभिनेत्री आता एकटीच करते आपल्या मुलांचा सांभाळ, लग्न न करण्याचा घेतला आहे निर्णय..

‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारी चाहत खन्ना आपल्या दोन मुलींना एकट्याने वाढवत आहे. चाहत खन्नाचे दोन विवाह झाले आणि त्यांचे दोन्ही विवाह अयशस्वी ठरले आहेत. तिने बऱ्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ती जेव्हा १६ वर्षांची होती तेव्हा ती भरत नरसिंघानी यांना डे.ट करत होती.

२००६ मध्ये चाहतने भरत नरसिंघानी सोबत लग्न केले. परंतु तिचे हे पहिले लग्न १ वर्ष देखील टिकले नाही. २००७ मध्ये चाहतने भरत नरसिंघानी पासून घट-स्फो-ट झाले. भरत नरसिंहाणी यांच्यावर चहाट यांनी घरगुती हिं-साचाराचा आ-रोप केला होता.

त्यानंतर चाहतने २०१३ मध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध लेखक शाहरुख मिर्झा याचा मुलगा फरहान मिर्झाशी लग्न केले. फरहान मिर्झा आणि चाहत खन्ना यांना दोन मुली आहेत. जोहरा मिर्झा आणि अमायरा मिर्झा असे या मुलींची नावे आहेत. पण चाहत खन्नाचे हे दुसरे लग्न हि अयशस्वी झाले. चाहतने फरहान वरती आ-रोप केले होते कि संशय व्यक्त करून मला मार-हाण केली होती.

चाहत खन्नाने फरहान मिर्झावर आ’रोप केला होता की, ही मुले आपलीच आहेत का, असे विचारत होते. दुसर्‍या मुलाच्या प्रसूतीनंतर ४ दिवसानंतर फरहानने त्यांना घराबाहेर काढले. यामुळे तिने फरहान मिर्झाशी घ-टस्फो-ट घेतला आणि आता आपल्या मुलांचे पालन ती स्वतः करत आहे.

Third party image reference

चहात खन्नाचे दोन्ही विवाह अयशस्वी झाल्यानंतर आता तिने ठरवले आहे कि लग्न करायचं नाही. आता चाहत खन्ना एकट्याने आपल्या मुलींच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. चाहत खन्ना आपल्या मुलींसोबत सुखी आयुष्य जगत आहे. नुकतीच ती तिच्या दोन्ही मुलींसह मुंबईत स्पॉट झाली आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like