एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मनी हाईस्ट’ मधील टोकीयो आठवते का? आहे खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सुंदर..पहा

सध्या सगळं जग नेटफ्लिक्स वर रममाण आहे. लॉकडाऊन मुळे तर नेटफ्लिक्स ही लोकांची गरज बनली होती. नेटफ्लिक्स वर जगभरातल्या मालिका, चित्रपट, वेब सिरीज पाहता येतात. विविध भाषांमधले हे कार्यक्रम असले तरी तुमच्या आवडीच्या भाषेत त्याचे भाषांतर उपलब्ध असल्याने अनेक लोक या कार्यक्रमांचा आस्वाद घेत आहेत. अशीच एक मालिका नेटफ्लिक्स वर सध्या धुमाकूळ घालत आहे.

‘मनी हाईस्ट’ असं या मालिकेचं नाव आहे. ही मालिका मूळ स्पॅनिश भाषेत आहेत. ‘द प्रोफेसर’ नावाच्या मास्टरमाइंडने रचलेला लुटीचा खेळ आणि या खेळातले मोहरे यांच्या अवतीभवती ही कथा फिरत राहते.

स्थानिक वाहिनीवर आधी ही मालिका केवळ दोन भागांमध्येच प्रसारीत करण्यात आली होती. नेटफ्लिक्सने नंतर याच्या वितरणाचे हक्क विकत घेतल्यावर मालिकेचे बजेट वाढवले आणि अजून भागांची निर्मिती केली. सध्या या मालिकेचे ४ सिझन प्रसारीत करण्यात आले आहेत.

या मालिकेतील एका व्यक्तिरेखेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही व्यक्तिरेखा आहे ‘टोकीयो’ ची. ही व्यक्तिरेखा साकारली आहे उर्सुला कोर्बेलो या स्पॅनिश अभिनेत्रीने.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Úrsula Corberó 🐣 (@ursulolita)

उर्सुला मॉडेल देखील आहे. २००२ मध्ये तिने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. टोकीयो या मालिकेत खूपच बोल्ड दिसली आहे. उर्सुला देखील आपल्या खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. उर्सुलाने अनेक स्पॅनिश मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ‘मनी हाईस्ट’ मधील तिच्या भूमिकेने तिला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Úrsula Corberó 🐣 (@ursulolita)

उर्सुला सोशल मीडिया वर बरीच सक्रीय आहे. आपले बोल्ड फोटो ती खूपदा शेअर करताना दिसते. तिने अनेकदा आपले टॉ’प’ले’स फोटोही शेअर केले आहेत. आपल्या बॉ’य’फ्रें’ड बरोबरचे क्यूट फोटोही ती शेअर करताना दिसते.

तिच्या कामांप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील लोकांना उत्सुकता आहे. आपल्या कामांप्रमाणेच आपल्या अ’फे’य’र्स मुळे देखील ती बऱ्याच वेळा चर्चेत आलेली दिसते. सध्या ती अर्जेंटिनाचा अभिनेता चिनो डारीन बरोबर रि’ले’श’नशिप मध्ये आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Úrsula Corberó 🐣 (@ursulolita)

‘मनी हाईस्ट’ या मालिकेमुळे उर्सुलाला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे २०१८ मध्ये ती इंस्टाग्राम वरील ‘सर्वांत जास्त फॉलो केली जाणारी स्पॅनिश सेलिब्रेटी’ बनली. तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ती वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सहभागी होत असते. ब्रे’स्ट कॅ’न्स’र’च्या बऱ्याच अवेअरनेस कॅम्पेन मध्ये तिने भाग घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून ती हवामान बदलावर जनजागृतीपर पोस्ट शेअर करताना दिसते.

You might also like