एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेत्री दिव्या भारतीची बहीण असून सुद्धा इंडस्ट्री मध्ये मिळत नाहीये काम, छोटे रोल करून जगतीये असे जीवन…

बॉलिवूड मध्ये अशे खूप सारे अभिनेते आहेत ज्यांनी खूप साऱ्या मोठं मोठ्या फिल्म्स मध्ये काम करून देखील त्यांना आज बॉलिवूड मध्ये काम मिळत नाहीये, बॉलिवूड मध्ये खूप सारे नवीन कलाकार दिवसाला एका नवीन फिल्म सोबत प्रदार्पण करतात काही कलाकार आपल्या अभिनयामुळे खूप गा’जले गेले त्यानंतर त्यांना खूप चांगला फेम मिळाला त्यांना नंतर खूप कामे मिळाली. आज आम्ही अश्या अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत ज्या बद्दल तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल.

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री जिने मागील काळात खुप साऱ्या हिट फिल्म्स मधून लोकांचं मनोरंजन केलं, आम्ही सांगतोय बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती आपल्या अदाकारीने आणि ग्लॅ’म’रस बो’ल्ड अवताराने चाहत्यानाच्या मनात घर करणारी अभिनेत्री दिव्या भारती हिच्या करियरच्या सुरवातीला मृ’ त्यू झाला तिच्या अश्या मृ त्यूने चाहते आणि बॉलिवूड मध्ये दुः’खात प्रसंगाला सामोरे जावे लागले. पण दिव्या भारतीच्या प’र्स’नल लाईफ बद्दल कोणाला माहीत नाही आहे तिची चुलत बहीण कायनात अरोडा ही देखील एक अभिनेत्री आहे.

कायनात अरोडा ही मुख्यतः दिव्या भारती सारखीच दिसते दिव्या भारती प्रमाणेच ती देखील सुंदर आणि बो’ल्ड दिसते, कायनात ३२ वर्षांची सध्या आहे तरीही ती कोणत्याच अभिनेत्री पेक्षा कमी नाहीये कायनात ही मुळात पंजाबी चित्रपटात काम करते, सुरवातीला ती तामिळमधल्या ‘मनकथा’ ह्या फिल्म मध्ये झळकली होती.

ती या आधी बॉलिवूड चित्रपट ‘ग्रॅ’ण्ड म’स्ती’ चित्रपटात दिसली होती ज्या फिल्मने १०० कोटीच्या घरात कमाई केली, त्या चित्रपटात तिचे नाव मारलो होते हा चित्रपट मुळात डबल मिनींगचा खूप जास्त प्रमाणात वापर केला आहे, अक्षय कुमारच्या  ‘खट्टा मीठा’  ह्या आयटम सोंग वर देखील तिने डान्स केलं आहे

तिने आत्तापर्यंत मल्याळम, तेलगू आणि पंजाबी त्याचबरोबर हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे, मल्याळम चित्रपट ‘लैला ओ लैला’ ह्या मध्ये तिने लैलाची भूमीला साकारली होती, उत्तम अभिनय असून सुद्धा तिला सध्या इंडस्ट्री मध्ये काम मिळत नाहीयेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like