एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोल्हापूर मधील या कंपनीने लावला को’रो’नावरील औषधाचा शोध, घोड्यापासून बनतेय हे औषध, रोगी होईल ७२ तासात ठणठणीत!

मित्रानो गेली २ वर्षे या जगभर पसरलेल्या को’रो’ना महाभयंकर रो’गाने लोकांचे जगणे देखील अवघड करून ठेवले आहे, यावरील खूप काही औषधे निघाली पण त्याचा काहीसा म्हणावा तितका परिणाम झाला नाही. को’रो’ना वि’षाणूच्या कहराने संपूर्ण जगात आक्रोश आहे. त्याचे औषध बनवण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत घेत आहेत.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार वर्षीय बायोसायन्स कंपनी को’रो’ना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारासाठी प्रभावी औषधाची चाचणी करत आहे. जर ही कंपनी सर्व गोष्टी पूर्ण करते, तर सुरवातीच्या आणि मध्यम लक्षणांसह को’रो’नावर उपचार करणारी ही भारतातील पहिली स्वदेशी विकसित औषध कंपनी असेल, जी को’रो’ना विषाणूच्या संसर्गासाठी वापरली जाईल.

सध्या चर्चा अशी आहे की हे औषध खूप कमी किमतीचे असेल याची कमाल किंमत सुमारे हजार मध्ये असेल, या औषधाचा उपयोग को’रो’ना संसर्ग सुरवातीला असताना त्यावर उपचार करून त्याला संपवून टाकण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हे तयार करण्यात येणारे औषध सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात येऊ शकते. त्यावेळी याचे ट्रायल घेतले जाईल. अगदी सगळे काही सुरळीत पार पडले तर हे औषध लगेचच मार्केटमध्ये येऊ शकते.

हे औषध कॉकटेलमध्ये अत्यंत विशिष्ट कोविड -१ neutral अँटीबॉडीज असतात. इसेरा बायोलॉजिक्सचे संचालक (नवीन उत्पादन) नंदकुमार कदम म्हणाले की, सर्व विदेशी रसायने काढून औषध शुद्ध केले गेले आहे. त्यांनी सांगितले की, को’रो’ना विषाणूपासून काढलेल्या विशेष प्रतिजनांना घोड्यांमध्ये टोचून अँटीबॉडी विकसित केल्या जातात.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कंपनीला योग्य प्रतिजन निवडण्यात मदत केली आहे. को’रो’नाची लागण झाल्यावर मानवी शरीर जसे अँटीबॉडी निर्माण करते. तसेच हे देखील काम करते.

सध्या या औषधावर रिसर्च चालू आहे पण देवकृपाने लवकरच हे औषध लाभदायी ठरेल असे आपण म्हणू या को’रो’नाने खूप जणांना आपल्या जवळच्या नात्यानां गमवायला लावल. पण वेळच्या वेळी महाराष्ट्र सरकारने केलेल्या निदर्शनाचे आपल्या जनतेने पालन केले त्यामुळे हा रोग सध्या कमी होताना दिसत आहे. लवकरच हा रोग आपल्यातून नाहीसा होऊन आपल्याला पुन्हा नव्याने जगता येईल.

मित्रानो रोग कमी होत चालला आहे संपला नाही त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा आपले जीवन वाचवा. चेहऱ्यावर मास्क लावा हॅन्ड सॅनिटायझेरचा सतत वापर करा.